ESIC Recruitment 2022 : ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल नोकरी; लगेच करा Apply

ESIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (ESIC Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. संस्था – … Read more

NIIH Recruitment 2022 : 12 वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना भरघोस पगाराची नोकरी; NIIH मध्ये भरतीसाठी लगेच करा अर्ज

NIIH Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (NIIH Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था … Read more

ONGC Recruitment 2022 : रिटायर्ड आहात? ONGC देणार भरघोस पगाराची नोकरी; पहा काय आहे पात्रता

ONGC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (ONGC Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार ही पदे भरली जाणार आहेत. ONGC व्यवस्थापन उत्पादन / ड्रिलिंग, मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतून निवृत्त झालेल्या पात्र आणि अनुभवी कर्मचार्‍यांचा शोध घेत आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी इच्छुक … Read more

TMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक पदावर भरती; ही संधी सोडू नका

TMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत क्रीडा विभागात प्रशिक्षक पदाच्या रिक्त (TMC Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे भरले जाणारे पद – क्रीडा प्रशिक्षक आवश्यक शैक्षणिक पात्रता – … Read more

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे हाय कोर्टात ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता

Bombay High Court Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Bombay High Court Recruitment 2022) माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोग्रामर, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 76 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय अर्ज करण्याची पध्द्त … Read more

CISF Recruitment 2022 : 12वी पासना सरकारी नोकरी; CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच अर्ज करा

CISF Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही जागांसाठी भरती (CISF Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार असून … Read more

IOCL Recruitment 2022 : बम्पर ओपनिंग!! 10 वी ते ग्रॅज्युएट्स सर्वांना मिळेल जॉब; Indian Oil मध्ये 1535 जागांवर होणार भरती

IOCL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे लवकरच काही (IOCL Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रे अप्रेन्टिस, टेक्निशिअन अप्रेन्टिस किंवा ग्रॅज्युएट अप्रेन्टिस ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC ‘या’ पदांवर करणार मोठी भरती; असा करा अर्ज

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (MPSC Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आवेधन अभियंता, भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे. … Read more

Career News : राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सरकारी पदांसाठी MPSC मार्फत होणार भरती

Career news

करिअरनामा ऑनलाईन। काही महिन्यांआधी राज्यात सत्ता परिवर्तन झालं. यानंतर नवीन मंत्रिमंडळही आलं. मात्र (Career News) गेले कित्येक वर्ष विद्यार्थ्यांना आणि सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या समस्या मात्र तशाच प्रलंबित होत्या. सत्तेत आल्यानंतर आता नवीन राज्य सरकारनं निर्णयांचा आणि घोषणांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रीमंडळाने आता सरकारी नोकरी करू … Read more

Job News : इकडे लक्ष द्या!! केंद्र सरकार मेगा भरती करण्याच्या तयारीत; रहा अलर्ट

Job News

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार (Job News) आहे. केंद्र सरकारने बँकांसह वेगवेगळ्या सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. लवकरच मेगा भरती निघण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बैठक बोलावली होती. यामध्ये मेगा भरती योजनेवर चर्चा झाली असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात कॅबिनेट सचिवांच्या … Read more