CISF Recruitment 2022 : 12वी पासना सरकारी नोकरी; CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही जागांसाठी भरती (CISF Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force )

भरले जाणारे पद – (CISF Recruitment 2022)

  1. हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील ( and Head Constable Ministerial) – 418 पदे
  2. सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर (Assistant Sub Inspector Stenographer) – 122 पदे

पद संख्या – 540 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरील ( and Head Constable Ministerial) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर (Assistant Sub Inspector Stenographer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्टेनोग्राफरचं प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (CISF Recruitment 2022)

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज फी –

  • For Others: Rs. 100/-
  • For SC/ ST/ ESM:NIL
  • Mode of Payment: Through Online

शारीरिक पात्रता –

Height (CISF Recruitment 2022)

  • For the candidates except Scheduled Tribes
    Candidates (Male): 165 Cms
  • For the candidates except Scheduled Tribes
    Candidates (Female): 155 cms
  • For Others (Male): 162.5 cms
  • For Oters (Female): 150 cms

Weight:

  • For the candidates except Scheduled Tribes
    Candidates (Male): 77-82 cms (Minimum expansion 5 cms)
  • For ST: 76-81 Cms (Minimum expansion 5 cms)

वय मर्यादा – 

Age Limit (as on 25-10-2022)

  • Minimum Age: 18 Years
  • Maximum Age: 25 Years
  • Candidates should be born between 26-10-1997 to 25-10-2004 (CISF Recruitment 2022)
  • Age relaxation is applicable as per rules.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://cisfrectt.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com