ESIC Recruitment 2022 : ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल नोकरी; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी (ESIC Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई

भरली जाणारी पदे –

अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

पद संख्या – 12 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ESIC Recruitment 2022)

  • अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (ESIC Recruitment 2022)

मिळणारे वेतन –

अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) – 60,000/- रुपये दरमहा

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 85,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता –

ESIS हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र

मुलाखतीची तारीख – 30 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाइट – https://www.esic.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com