Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे हाय कोर्टात ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता

करिअरनामा ऑनलाईन। बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Bombay High Court Recruitment 2022) माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोग्रामर, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 76 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 76 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – (Bombay High Court Recruitment 2022)

औरंगाबाद

मुंबई

नागपूर

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद –

सॉफ्टवेअर प्रोग्रामर – 26 पदे

डेटा एंट्री ऑपरेटर – 50 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • सॉफ्टवेअर प्रोग्रामर – कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी आणि 1 वर्ष अनुभव असावा.
  • डेटा एंट्री ऑपरेटर – पदवी आणि इंग्रजी टायपिंग आणि MS-CIT. (Bombay High Court Recruitment 2022)

मिळणारे वेतन –

सॉफ्टवेअर प्रोग्रामर – 40,894/-

डेटा एंट्री ऑपरेटर – 31,064/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष

जास्तीत जास्त – 40 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फी नाही
SC/ST: फी नाही
PWD/ Female: फी नाही

पात्रता –

पुरुष

महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा बॉम्बे उच्च न्यायालय च्या अधिकृत वेबसाईट bombayhighcourt.nic.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Bombay High Court Recruitment 2022)
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com