NIIH Recruitment 2022 : 12 वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना भरघोस पगाराची नोकरी; NIIH मध्ये भरतीसाठी लगेच करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (NIIH Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – National Institute Of Immunohematology, Chandrapur

भरली जाणारी पदे –

  1. शास्त्रज्ञ (Scientist)
  2. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker)
  3. स्टाफ नर्स (Staff Nurse)
  4. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

पद संख्या – 05 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NIIH Recruitment 2022)

  • शास्त्रज्ञ (Scientist) –

उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) –

उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) –

उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery (GNM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –

उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

शास्त्रज्ञ (Scientist) – 64,000/- रुपये दरमहा + 2775/- HRA

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) – 32,000/- रुपये दरमहा

स्टाफ नर्स (Staff Nurse) – 31,500/- रुपये दरमहा (NIIH Recruitment 2022)

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 18,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदात्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काई महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://niih.org.in/projectappli/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com