IOCL Recruitment 2022 : बम्पर ओपनिंग!! 10 वी ते ग्रॅज्युएट्स सर्वांना मिळेल जॉब; Indian Oil मध्ये 1535 जागांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे लवकरच काही (IOCL Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रे अप्रेन्टिस, टेक्निशिअन अप्रेन्टिस किंवा ग्रॅज्युएट अप्रेन्टिस ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2022

भरली जाणारी पदे –

ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर – 396 पदे

ट्रेड अप्रेंटिस (फिटर) – 161 पदे

ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) – 54 पदे

तंत्रज्ञ अप्रेंटिस केमिकल – 332 पदे

तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल – 163 पदे (IOCL Recruitment 2022)

तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल – 198 पदे

तंत्रज्ञ अप्रेंटिस इलेक्ट्रिकल -198 पदे

तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन – 74 पदे

ट्रेड अप्रेंटिस- सेक्रेटरीअल असिस्टंट-39 ट्रेड अप्रेंटिस- अकाउंटंट – 45 पदे

ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर – 41 पदे

ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) – 32 पदे

एकूण पद संख्या – 1535 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IOCL Recruitment 2022)

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main?adv=114 या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com