TMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक पदावर भरती; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन | ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत क्रीडा विभागात प्रशिक्षक पदाच्या रिक्त (TMC Recruitment 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे

भरले जाणारे पद – क्रीडा प्रशिक्षक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (TMC Recruitment 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्रिडा अधिकारी तथा प्र.उप-आयूक्त (क्रिडा विभाग), दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह, जवाहर बाग फायर ब्रिगेड रोड, महागिरी, ठाणे (प.)

असा करा अर्ज – (TMC Recruitment 2022)

  1. या भरतीकरिता अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  4. रिक्त पदाची सूचना thanecity.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com