[Gk update] NBT च्या संचालक पदी लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांची नियुक्ती
करीअरनामा । लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांची नॅशनल बुक ट्रस्टच्या (NBT) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. साहित्य अकादमी-पुरस्कारप्राप्त लेखक रीता चौधरी यांच्या जागा ते घेतील. लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांनी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, जम्मू-काश्मीरमधील राज भवन, आफ्रिकेतील युनायटेड नेशन्स मिशन आणि अनेक कार्यरत भागात काम केले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत … Read more