[Gk update] NBT च्या संचालक पदी लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांची नियुक्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांची नॅशनल बुक ट्रस्टच्या (NBT) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. साहित्य अकादमी-पुरस्कारप्राप्त लेखक रीता चौधरी यांच्या जागा ते घेतील.

लेफ्टनंट कर्नल युवराज मलिक यांनी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, जम्मू-काश्मीरमधील राज भवन, आफ्रिकेतील युनायटेड नेशन्स मिशन आणि अनेक कार्यरत भागात काम केले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे :-
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री: रमेश पोखरियाल
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

हे पण वाचा -
1 of 53

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: