[Gk update] भारतीय वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । वरिष्ठ वकील व आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणी अ‍ॅलिझाबेथ-II यांचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी क्वीन्सचे वकील (क्यूसी) म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने 13 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या महत्वाच्या नेमणूकांच्या यादीमध्ये त्याचे नाव आहे. १६ मार्च 2020 रोजी हरीश साळवे यांची नियुक्ती केली जाईल.

कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते.

महत्वाचा आंतरराष्ट्रीय खटला – कुलभूषण जाधव प्रकरण

हे पण वाचा -
1 of 50

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: