लॉकडाउन मध्ये घरात बसून स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्याचा विचार करताय? मग हे तुमच्यासाठी

स्पर्धापरीक्षा अभ्यासनिती  भाग १ | स्पर्धापरिक्षांची तयारी करुन अधिकारी व्हायची स्वप्न पाहणार्या तरुणांची संख्या या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगीत नोकरी करण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करु इच्छिणार्यांचा स्पर्धापरिक्षांकडे कल आहे. मात्र बर्याचवेळा स्पर्धापरिक्षांची तयारी कशी करावी, सिलेबस काय ते पुस्तके कोणती वाचायला हवीय अशा अनेक गोष्टींमधे विद्यार्थ्यांमधे द्विधा मनस्थिती होते. सध्या … Read more

RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४०  सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव

नवी दिल्ली | यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील सिविल सर्विसेस अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट (CSAT) आणि मुलाखत रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला दिला आहे. स्पर्धात्मक परीक्षांचा आढावा घेण्यासाठी आरएसएसने गठित केलेल्या समितीने यूपीएससी परीक्षेसाठी या सूचना केल्या आहेत. यात CSAT विषय रद्द करण्यास सांगण्यात आले … Read more

यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे. नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात … Read more

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामधे मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकुण जागा – ३४२ पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी – 40 जागा पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त – 34 जागा सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – … Read more