Motivational Story : अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलगी 10वीत टॉपर; ब्रेल लिपीत अभ्यास करुन मिळवले 95.2%

Motivational Story of Kafee

करिअरनामा ऑनलाईन । चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत (Motivational Story) मुलीने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  CBSEचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या … Read more

CBSE Exam 2023 : परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; असा आहे CBSE बोर्डाचा नवा नियम

CBSE Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन (CBSE Exam 2023) सत्रापासून बोर्डाच्या परीक्षांबाबत अनेक बदल केले आहेत. CBSE नं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेत नापास होतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. CBSE बोर्डाने नक्की कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊया. फक्त प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार (CBSE … Read more

CBSE Exam 2023 : मोठी बातमी!! CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे. परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. … Read more

Education Success Story : या मुलीने 1.2 टक्के सुद्धा सोडले नाहीत; आज आहे राज्यात टॉपर; प्रत्येकाकडे हवा असा आत्मविश्वास

Education Success Story of Kashvi Kamath

करिअरनामा ऑनलाईन। दहावी-बारावीचे मार्क्स आयुष्याची दिशा ठरवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावी-बारावीचं (Education Success Story) वर्ष महत्वाचं समजलं जातं. दहावीच्या परीक्षेतील कामगिरीवर कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हे ठरतं. तर बारावीच्या निकालानंतर करिअरची दिशा स्पष्ट होते. जुलै महिन्यांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाला लागला. या परीक्षेला देशभरातील विद्यार्थी बसतात. त्यामुळे याचे महत्त्व मोठे आहे. या परीक्षेत घाटकोपरच्या … Read more

CBSE द्वितीय सत्र परीक्षेला सुरुवात ; झालेल्या विषयाची पहा उत्तरपत्रिका !

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.आज इंग्रजी भाषा विषयेचा पेपर होता.जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना आजचा पेपर सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा सोपा गेला आहे.ज्यां विद्यार्थ्यांनी सॅम्पल पेपर चा सराव केला होता त्याना आजचा पेपर एकदम सोपा गेला आहे. CBSE द्वितीय सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका प्रत्येक विषयाचा पेपर झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. … Read more

CBSE Exam : नवीन शैक्षणिक वर्षात नाही होणार सीबीएससीची Term 1, Term 2 परिक्षा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

करिअरनामा आॅनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) टर्म-II परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. कोरोना महामारीमुळे देशात प्रथमच सीबीएसईने हा परीक्षा पॅटर्न लागू केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून दोन टप्प्यात घेण्यात येणारी CBSE बोर्डाची परीक्षा पद्धत रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पुढील शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टर्म-1 … Read more

CBSE Exams : 10 वी, 12 वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी केली ‘ही’ मागणी

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या टर्म दोनच्या परीक्षा येत्या २६ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक टर्म १, टर्म २ आणि असेंसमंट यावरून काढण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. मात्र आता CBSE च्या १० वी, १२ वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी महत्वाची मागणी केली आहे. CBSE 10वी आणि 12वीचे अंतिम निकाल टर्म 1 किंवा टर्म … Read more

CBSE बोर्डचा पेपर कशा पद्धतीने सोडवावा ? जाणून घ्या काही टीप्स !

cbse

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र 10वी आणि 12 बोर्ड परीक्षेला लवकरच सुरवात होणार आहे.विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.26 एप्रिल पासून CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे.विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड ही आले आहेत. प्रथम सत्र परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल मिळवून अंतिम निकाल CBSE च्या … Read more

10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर ; करा डॉऊनलोड !

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला लवकरच सुरुवात होणार आहे.10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे.जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत त्याना ऍडमिट कार्ड CBSE च्या अधिकृत cbse.gov.in या वेबसाईटवरती मिळतील. रेग्युलर विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड त्यांच्या विद्यालयाकडूनच download करून मिळणार आहे.स्कुल मधील शिक्षकच CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन school … Read more

CBSE Term Exam 2 । बोर्डाकडून परीक्षांसंदर्भातील महत्वाची अधिसूचना जारी; जाणून घ्या

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाकडून टर्म 2 (CBSE Term Exam 2) च्या परीक्षांपुर्वी एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. २६ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या टर्म दोन च्या परीक्षांसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा केंद्राकरता काही गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करणे सर्वच शाळा प्रशासनाला बंधनकारक असणार आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे जवळपास 34 लाख विद्यार्थी परीक्षेला … Read more