CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

करिअरनामा ऑनलाईन | सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE)चा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी 91.46% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये 93.31% मुली तर 90.14% मुलांचा समावेश आहे. त्रिवेंद्रम, चेन्नई आणि बंगळुरू या 3 शहरातील विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे.महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. यंदा १८ … Read more

CBSE बोर्डाच्या परीक्षाबाबत बोर्डाने दिले स्पष्टीकरण

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाची जनतेमध्ये वाढलेली भीती लक्षात घेऊन सर्व शाळा, मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरूच आहेत.