Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘लिपिक’ पदावर भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सातारा येथे नोकरी (Job Alert) करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. अभियंता सहकारी पतसंस्था लि.सांगली अंतर्गत लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे. संस्था – अभियंता सहकारी पतसंस्था लि., सांगलीभरले … Read more

NHAI Recruitment 2024 : डिग्रीधारक तसेच इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

NHAI Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI Recruitment 2024) अंतर्गत विविध पदांवर भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप महाव्यवस्थापक (प्रशासन), उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक) पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. … Read more

TJSB Recruitment 2024 : TJSB बँकेत पदवीधारकांना नोकरीची मोठी संधी

TJSB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टीजेएसबी सहकारी बँक लि. अंतर्गत (TJSB Recruitment 2024 ) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रधान अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. बँकेतील नोकरी सुरक्षित … Read more

MSSC Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी

MSSC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC Recruitment 2024) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून कायदेशीर सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन/EMAIL पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 … Read more

IGI Aviation Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! IGI एव्हिएशनकडून 1074 जागांवर मेगाभरती

IGI Aviation Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । IGI एव्हिएशन सर्व्हिसेस (IGI Aviation Recruitment 2024) प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ग्राहक सेवा एजंट पदाच्या तब्बल १०७४ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे. १०+२ म्हणजेच १२ … Read more

Bombay High Court Recruitment 2024 : 4 थी पास उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरीची संधी

Bombay High Court Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची (Bombay High Court Recruitment 2024) आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कामगार पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. विशेष म्हणजे … Read more

MAFSU Recruitment 2024 : थेट मुलाखतीने होणार निवड!! राज्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची संधी

MAFSU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU Recruitment 2024) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची … Read more

CET Exam 2024-25 : BCA, BBA, BMS, BBM प्रवेशासाठी आता CET देणं बंधनकारक…

CET Exam 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या (CET Exam 2024-25) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी (CET) परीक्षा घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून याच्या अंबलबजावणीस सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सांगण्यात … Read more

Scholarship for Women in Stem : महिलांच्या उच्चशिक्षणासाठी ब्रिटिश कौन्सिलची ‘स्टेम’ शिष्यवृत्ती जाहीर

Scholarship for Women in Stem

करिअरनामा ऑनलाईन । विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींचा (Scholarship for Women in Stem) सहभाग वाढावा, या हेतूने ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटन येथील विविध विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘स्टेम’ शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील महिलांसाठी आहे शिष्यवृत्ती तुम्ही उच्चशिक्षित आहात आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात … Read more

IITM Recruitment 2024 : IITM अंतर्गत पुण्यात नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया

IITM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपले अर्ज tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी या भरतीचा फायदा … Read more