जळगावमध्ये भूजल सर्वेक्षण भरती होणार
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव येथे अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.