पालघर येथे तलासरी नगर पंचायतीमध्ये तज्ञ पदासाठी होणार भरती ; असा करा अर्ज
तलासरी नगर पंचायत पालघर येथे तज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 11 मार्च 2020 तारीख आहे.
तलासरी नगर पंचायत पालघर येथे तज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 11 मार्च 2020 तारीख आहे.
आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसालाच एक वेगळं महत्त्व आहे. आपला जन्म जसा महत्वाचा आहे तसेच आपण रोज काय करतो, आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यातही काही घडलंय का हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते.
श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्ण्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
जनसेवा सहकारी बँक पुणे येथे जनरल मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिवाणी न्यायाधीश (जूनियर विभाग व न्यायदंडाधिकारी) पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) मध्ये सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महापरीक्षा पोर्टल देशातील सर्वात मोठा आॅनलाइन परीक्षा घोटाळा आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आधारे महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेतील अयोग्य उमेदवारांची निवड झाली आहे. गैरव्यवहाराची जलदगती न्यायालयीन चौकशी करून गुन्हे दाखल करावे, तसेच आजवरची निवड प्रक्रिया रद्द करावीत अशी मागणी होत आहे.
सीमा रस्ते संघटनानी ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. परीक्षेचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सोलापूर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी 29 फेब्रुवारीपर्यंत 2020 अर्ज दाखल करावेत.