वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा ।वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्राध्यापक (गट-अ), सहयोगी प्राध्यापक (गट-अ), सहाय्यक प्राध्यापक (गट-ब)

पद संख्या – 63 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 524 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 324 रुपये आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.medical.maharashtra.gov.in

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”