खुशखबर ! सोलापूर महानगरपालिकेने विविध पदांसाठी केली भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।सोलापूर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पदांसाठी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करावेत.

पदांचा सविस्तर तपशील –

1 ) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या – 3

पात्रता –  एमडी, ओबीजीवाय. / एमएस, ओबीजीवाय. / डीएनबी, ओबीजीवाय / डीजीओ

वयोमर्यादा – कमाल वय 45 वर्षे किंवा सेवानिवृत्त व्यक्ती 62 वर्षे.

वेतन – 24,000 रुपये

2) पदाचे नाव- ए. एन. एम

पात्रता-  एएनएम कोर्स आणि नर्स रजिस्टर म्हणून दहावी पास

पदसंख्या- 40

वयोमर्यादा –  कमाल वय 38 वर्षे

वेतन-  8,640 रुपये

3) पदाचे नाव – फार्मासिस्ट

पात्रता-  डी. फार्मा / बी. फार्मा

हे पण वाचा -
1 of 344

पदसंख्या- 1

वयोमर्यादा – कमाल वय 38 वर्षे

वेतन-  8,000 रुपये

4) पदाचे नाव – जी. एन. एम

पात्रता- जीएनएम कोर्ससह 12 वी पास

पदसंख्या – 1

वयोमर्यादा –  कमाल वय 38 वर्षे.

वेतन –  12,000 रुपये

फी – 100 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याचा पत्ता – माजी आयुक्त, सोलापूर एमसी, मुख्य कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, आप्पासाहेब वरद पथ, रेल्वे लाईन सोलापूर – 413 001

अधिक माहितीसाठी पहा –https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2020/01/solapur-mc-converted.pdf

अधिकृत वेबसाईटhttp://www.solapurcorporation.gov.in/English/Default.aspx

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: