महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात विविध पदांसाठी अर्ज  मागवण्यात  आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 ते  30 मार्च  2020 आहे.

वर्ग चार पदे तत्काळ भरण्यात यावीत – राज्य सचिव अरुण जोर्वेकर

राज्य सरकारने वर्ग चार प्रवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य सरकारने राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे, या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे, अशी माहिती संघटेनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर यांनी दिली.

महाराष्ट्र ग्रुप-सी मुख्य परीक्षा २०१८ – लिपिक-टंकलेखक परीक्षेची पात्रता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली महाराष्ट्र ग्रुप-सी मुख्य परीक्षा २०१८ – लिपिक-टंकलेखक (मराठी / इंग्रजी) ची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

वाशीम येथे खाजगी नियोक्ता करीता रोजगार मेळाव्याचे आयोजन

वाशीम येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 मार्च 2020 आहे.

मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी अर्ज मागवण्यात आपले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 27 मार्च  2020 तारीख आहे.

भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2020 आहे.

सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर

सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली  ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. ही लेखी परीक्षा 4 फेब्रुवारी ला झाली होती. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी भरती जाहीर

मुंबई येथे इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

सांगली जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 मार्च 2020 आहे.