मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा । मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी अर्ज मागवण्यात आपले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 27 मार्च  2020 तारीख आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – जिल्हा न्यायाधीश

पात्रता – मुंबई किंवा उच्च न्यायालयांच्या उच्च न्यायालयांत अधिवक्ता म्हणून कायदा आणि सराव विषयातील पदवी किंवा उमेदवारांनी कार्यरत असणे आवश्यक आहे किंवा त्यांनी सरकारी वकील किंवा सरकारी वकिलांच्या रूपात 7 वर्षांपेक्षा कमी काळ काम केले असावे.

पदसंख्या – 7

वयाची अट –  35 ते 48 वर्ष

फी – 1000 रुपये

निवड पद्धती – 1) प्राथमिक परीक्षा , २) मेन्स परीक्षा

वेतन –  51,550 रुपये  ते  Rs 63,070 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च  2020

अर्ज करण्याची लिंक – click here

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”