वाशीम येथे खाजगी नियोक्ता करीता रोजगार मेळाव्याचे आयोजन

करिअरनामा ।वाशीम येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – click here

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पद संख्या – 203 + जागा

भरती – खासगी नियोक्ता

विभाग – अमरावती

जिल्हा – वाशीम

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

मेळाव्याचा पत्ता – आय.टी.आय. रिसोड ता. रिसोड,  जि. वाशीम

मेळाव्याची तारीख – 17 मार्च 2020

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”