केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात विविध पदांसाठी अर्ज  मागवण्यात  आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 ते  30 मार्च  2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

1) पदाचे नाव – यंग प्रोफेशनल

पात्रता – M. Sc Agri / Biotechnology / Entomology / Microbiology / Horticulture / Soil Science / genetics / M.Tech with Soil & Water Cons.

पदसंख्या –

2) पदाचे नाव – संशोधन सहकारी

पात्रता – Ph.D OR M. Sc Agri / Biotechnology

पदसंख्या – 1

3) पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो

पात्रता – M. Sc Agri / Biotechnology

हे पण वाचा -
1 of 323

पदसंख्या – 1

4) पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी

पात्रता – M. Sc in Nematology / Zoology / Microbiology / Life Science

पदसंख्या – 1   

मुलाखतीची तारीख – 13 ते  30 मार्च  2020

मुलाखतीचा पत्ता – आयसीएआरकेन्ट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था. एनबीएसएस आणि एलओपी आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर

अधिक माहितीसाठी – http://www.ccringp.org.in/ccringp/PDF/advt12.pdf

अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/ccringp/#

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: