महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

1 ) पदाचे नाव – हाऊस फॅकल्टी  – 7

पात्रता – कोणतीही पदवीधर / पीजी (एमएसडब्ल्यू / एमए / बी. एससी / बीएससी कृषि / बीए / इ)

2) पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक – 7

पात्रता – कोणतीही पदवीधर (एमएसडब्ल्यू / एमए / बी. एससी / बीएससी कृषि / बीए / इ)

3) पदाचे नाव – Attender – 4

हे पण वाचा -
1 of 324

पात्रता – दहावी पास

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 मार्च 2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, रूरल डेव्हलपमेंट सेंटर, A ए / २, जनमंगल बिल्डिंग, किर्लोस्कर, वायवीय कंपनी हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट हडपसर पुणे – 10११०१

पहा अधिक माहितीसाठी – https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2020/03/marde.pdf

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: