वर्ग चार पदे तत्काळ भरण्यात यावीत – राज्य सचिव अरुण जोर्वेकर
राज्य सरकारने वर्ग चार प्रवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य सरकारने राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे, या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे, अशी माहिती संघटेनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर यांनी दिली.