ठाणे महानगरपालिकेमध्ये विविधपदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ।ठाणे महानगरपालिकेमध्ये  जनगणना अधिकारी, संचालक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – जनगणना अधिकारी, संचालक

पद संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – ठाणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”