Artificial Intelligence : AI नवीन क्षेत्र असूनही घडवले जाऊ शकते उत्तम करिअर; पहा कसं

Artificial Intelligence (1)

करिअरनामा ऑनलाईन । माणसाचं जगणं सोपं व्हावं असा AI तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) उद्देश आहे. AI मधून मिळालेली माहिती आपल्याला एखादा निर्णय घेण्यास मदत करते, तसेच कामाचा व्याप कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वेळेची बचत करता येते. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? एवढे दिवस माणसाकरवी केल्या जाणाऱ्या गोष्टी आता कम्प्युटर करत आहे. किंबहुना माणसापेक्षा AI जास्ती … Read more

Netflix Bumper Job Openings : अव्वाच्या सव्वा पगार देतंय नेटफ्लिक्स!! लवकरच होणार बंपर जॉब ओपनिंग 

Netflix Bumper Job Openings

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अनेक (Netflix Bumper Job Openings) दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या तंत्रज्ञानाच्या बाजूने आणि याच्या विरुद्ध अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही भीती कितपत खरी ठरते, हे येणारा काळच सांगेल, पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तुम्हाला मोठ्या … Read more

AI Universal University : इथे सुरु होतेय देशातील पहिली AI University; ‘या’ तारखेपासून सुरु होणार पहिले शैक्षणिक वर्ष

AI Universal University

करिअरनामा ऑनलाईन । Artificial Intelligence ने तंत्रज्ञान (AI Universal University) क्षेत्रात मोठे बदल केले आहेत. या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप पालटणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स मोलाचा वाटा उचलत आहे. जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची म्हणजेच AI ची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून AI लोकांच्या … Read more

AI Courses : मायक्रोसॉफ्टचं मोठं सरप्राईज!! आणले आहेत आर्टीफिशियल इंटेलिजंसमध्ये फ्री कोर्सेस

AI Courses

करिअरनामा ऑनलाईन । AI तंत्रज्ञान सध्या करिअरची नवी (AI Courses) संधी म्हणून उदयास येत आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टकडून नवे AI कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरू केले आहेत. हा कोर्स 12 आठवड्यांचा असेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होणार … Read more

Employment News : कंपन्या देतायत दुप्पट पगार…पण कर्मचारीच मिळेनात; तुमच्यासाठी ‘या’ क्षेत्रात आहे लाख मोलाची संधी

Employment News (1)

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) सध्या (Employment News) चर्चेचा विषय आहे. या तंत्रज्ञानामुळे गुगल आणि अॅपलपासून प्रत्येक लहान-मोठी कंपनी AI टूल्स विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुक करत आहे. परिणामी जगभरात AI मधील तज्ञ इंजिनियर्सची मागणी वाढली आहे. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज म्हणजेच NASSCOM म्हणते … Read more