KVK Recruitment 2023 : 10 वी ते ग्रॅज्युएट्ससाठी अहमदनगरच्या कृषि विज्ञान केंद्रात ‘या’ पदावर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । कृषि विज्ञान केंद्र, अहमदनगर येथे रिक्त पदे (KVK Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 5 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – कृषि विज्ञान केंद्र, अहमदनगर पद … Read more