ITBP Recruitment 2022 : 10 वी/ ITI साठी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP Recruitment 2022) मध्ये 293 जागांसाठी भरती, ITBP Notification 2022 मध्ये हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

भरले जाणारे पद –

1. हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 126 पदे
2. कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 167 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 293 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2022)

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 10+2 सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा 10 उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 10+2 सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा १० उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 100/- दरमहा

SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही. (ITBP Recruitment 2022)

फीस पे माध्यम – 

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे. (ITBP Recruitment 2022)
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- itbpolice.nic.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com