BSF Recruitment 2022 : देशसेवेची ही संधी सोडू नका!! सीमा सुरक्षा दलमध्ये 1312 जागांवर होणार मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा (BSF Recruitment 2022) सुरक्षा दलमध्ये 1312 जागांवर भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पद संख्या – 1312 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

विभागाचे नाव – (BSF Recruitment 2022)

  1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 982 पदे
  2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – 330 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) –

उमेदवार 10 वी, 12 वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असावा. (PCM).

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) –

उमेदवार 10 वी, 12 वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असावा. (PCM).

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष
वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज फी –
Open/OBC/EWS/SC/ST/PWD/ Female कोणतीही फी नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा सीमा सुरक्षा दल च्या अधिकृत वेबसाईट bsf.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 सप्टेंबर 2022 आहे. (BSF Recruitment 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  6. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट – bsf.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com