KVK Recruitment 2023 : 10 वी ते ग्रॅज्युएट्ससाठी अहमदनगरच्या कृषि विज्ञान केंद्रात ‘या’ पदावर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । कृषि विज्ञान केंद्र, अहमदनगर येथे रिक्त पदे (KVK Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 5 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – कृषि विज्ञान केंद्र, अहमदनगर

पद संख्या – 5 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 5 फेब्रुवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र)

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (KVK Recruitment 2023)
१) शास्त्रज्ञ आणि प्रमुख / Scientist & Head – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित मूलभूत विज्ञानासह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव

२) विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) / Subject Matter Specialist (Agriculture Extension) – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : कृषी विस्तारामध्ये पदव्युत्तर पदवी

३) विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन) / Subject Matter Specialist (Horticulture) – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : फलोत्पादनात पदव्युत्तर पदवी (KVK Recruitment 2023)

४) विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) / Subject Matter Specialist (Home Science) – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : गृहविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी

५) ट्रॅक्टर चालक / Tractor Driver – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास ०२) वाहन चालविण्याचा परवाना ०३) आयटीआय असल्यास प्राधान्य दिले जाईल. (KVK Recruitment 2023)

वय मर्यादा – ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी २७ ते ४७ वर्षापर्यंत

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – (KVK Recruitment 2023)

  1. शास्त्रज्ञ आणि प्रमुख – 1,31,400/- दरमहा
  2. विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) – -56,100/- दरमहा
  3. विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन)-56,100/ – दरमहा
  4. विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) -56,100/- दरमहा
  5. ट्रॅक्टर चालक- 21700/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.kvk.pravara.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com