HQ Central Command Recruitment : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशसेवेची संधी!! सैन्य दलाच्या हेड क्वार्टर सेंट्रल कमांडमध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना देशसेवेची इच्छा उराशी (HQ Central Command Recruitment) बाळगणाऱ्या तरुण – तरुणींसाठी नोकरीची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड मध्ये भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बार्बर, चौकीदार, सफाईवाली, ट्रेड्समन मेट या रिक्त पदांच्या एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय सैन्य दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

पद संख्या – 96 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – Miltry Hospital, Roorkee (Uttarakhand)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

विभागाचे नाव – (HQ Central Command Recruitment)

  1.  बार्बर – 12 पदे
  2.  चौकीदार – 21 पदे
  3.  सफाईवाली – 47 पदे
  4.  ट्रेड्समन मेट – 16 पदे

आवाश्यक शैक्षणिक पात्रता –

वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

मिळणारे वेतन –

वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष
(वयामध्ये सूट – जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – 100/-
SC/ST – 100/-
PWD/ Female – 100/-

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (HQ Central Command Recruitment)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

HQ Central Command (BOO-II), Military Hospital Roorkee, Dist – Haridwar (Uttarakhand), PIN – 247667.

अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com