NCL Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी अंतर्गत भरती सुरु; ‘ही’ पदे रिक्त 

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे रिक्त पदांच्या (NCL Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पेंटर (सामान्य), मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर), सुतार, वायरमन, मशीन डिझेल, फिटर, ड्राफ्ट्समन (यांत्रिक), टर्नर, मेकॅनिक R&AC, प्लंबर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे

भरली जाणारी पदे – (NCL Recruitment 2022)

१ पेंटर (सामान्य) ०२
२ मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) ०४
३ सुतार ०३
४ वायरमन ०३
५ मशीन डिझेल ०२
६ फिटर ०५
७ ड्राफ्ट्समन (यांत्रिक) ०१
८ टर्नर ०१
९ मेकॅनिक R&AC ०४
१० प्लंबर ०३
११ वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) ०२
१२ इलेक्ट्रिशियन ०२

पद संख्या – ३३ पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०२२

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरती प्रकार – खाजगी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: फि नाही
SC/ST: फि नाही (NCL Recruitment 2022)
PWD/ Female: फि नाही

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे च्या अधिकृत वेबसाईट www.ncl-india.org ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ डिसेंबर २०२२ आहे. (NCL Recruitment 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com