India Post Recruitment 2022 : देशात होणार सर्वात मोठी भरती, India Post मध्ये 98,000+ जागांसाठी करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी (India Post Recruitment 2022) पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भारत सरकारच्या अंतर्गत आहे. या संस्थेने नोकर भरतीची मोठी घोषणा केली आहे. नुकतीच या भरतीसाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात तब्बल 98,083 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी 59,099, मेल गार्डसाठी 1445, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून 37,539 जागा आहेत. या जागा देशभरात विविध 23 ठिकाणी भरल्या जाणार आहेत.

संस्था – इंडिया पोस्ट ऑफीस (India Post Office)

भरली जाणारी पदे – 

  1. पोस्टमॅन – 59,099 पदे
  2. मेल गार्ड – 1445 पदे
  3. मल्टीटीस्कींग स्टाफ – 37,539 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असावे.
  • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
  • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा 12 वी पासअसावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

वय मर्यादा – (India Post Recruitment 2022)

किमान 18  वर्ष

कमाल 32 वर्ष

श्रेणींसाठी वय मर्यादेत सवलती –

एसटी/एससी – 5 वर्ष अधिक म्हणजे 38 वर्षापर्यंत

ओबीसी – 35 वर्षापर्यंत (India Post Recruitment 2022)

इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी 10 वर्ष अधिक, ओबीसी 13 वर्ष अधिक

पीडब्ल्यूडी एससी/एसटी 15 वर्ष अधिक

मिळणारे वेतन –

33,718 ते 35,370 रुपये दरमहा

परीक्षा फी –

100/- रुपये

सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज –

www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर क्लिक करा

पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर क्लिक करा

मोबाइल वरून अर्ज करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल.

सर्व माहिती भरून अर्ज Submit करा.

Maharashtra Postal Circle Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसईट – www.indiapost.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com