कोरोनाने शिक्षणक्षेत्राला नव्या बदलाची संधी दिली आहे – अल्बर्ट प्रायन
शिक्षणाच्या वाटेवर| कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद केली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नित्य जीवनात खंड पडला आहे. शिक्षणातील व्यत्यय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यात बंद असलेला संपर्क यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिने, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक यांच्यासमोर एक अनपेक्षित आव्हान … Read more