Home Blog Page 409

Sanju Samson : मनात होती IPS ची क्रेझ … पण बनला क्रिकेटर; जाणून घ्या संजू सॅमसनच्या करिअरविषयी

Sanju Samson

करिअरनामा ऑनलाईन। टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनच्या (Sanju Samson) फंलदाजीची चर्चा नेहमीच होत असते. त्याच्या खेळाला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळत असते. त्याला टिम इंडियामध्ये स्थान मिळावे यासाठी चाहते बीसीसीआयवर दबाव टाकताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियातही संजू सॅमसनची क्रेझ पाहायला मिळते. आज आपण त्याच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

Sanju Samson

केरळचा सुपुत्र

केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलुविल गावात जन्मलेल्या संजूने आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. देशांतर्गत हंगाम आणि आयपीएलमधील धमाकेदार (Sanju Samson) कामगिरीच्या जोरावर संजूने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आणि खूप नाव कमावले. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे.

IPL मध्ये आपल्या कामगिरीने प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी संजू एक आहे. संजू सॅमसनचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ रोजी केरळमध्ये झाला. त्याचे वडीलही फुटबॉलपटू होते. संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ संतोष ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळले होते.

Sanju Samson

संजूला व्हायचं होतं IPS (Sanju Samson)

स्फोटक फलंदाज संजू सॅमसनचे वडील दिल्ली पोलिसात होते. संजूचे बालपणही दिल्लीत गेले. तो पोलीस निवासी कॉलनीत राहत होता. संजूनेही आपले शिक्षण दिल्लीतूनच केले. संजूला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी वडिलांनी नोकरीचा त्याग केला. संजू सॅमसनचे करिअर घडवण्यामागे (Sanju Samson) त्याचे वडील विश्वनाथ यांचा मोठा हात आहे. खरंतर संजूला IPS व्हायचं होतं. पण वडिलांनी संजूला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. संजू दिल्लीत 13 वर्षांखालील संघात स्थान मिळवू शकला नाही. तेव्हा वडिलांना वाटले की, मुलगा दिल्लीत क्रिकेटमध्ये प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे ते दिल्लीतील पोलीस हवालदाराची नोकरी सोडून केरळला परतले. तेथे संजू शाळा-कॉलेज स्तरावर खेळला आणि त्याने टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला.

Sanju Samson

असं आहे संजू सॅमसनचं क्रिकेट करिअर

28 वर्षीय संजू सॅमसनने 2015 मध्ये भारताकडून टी- 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर 6 वर्षांनी 2021 मध्ये पहिला वन डे खेळला. संजू सॅमसनने 7 वर्षात (Sanju Samson) केवळ 26 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 294 धावा केल्या आहेत. टी 20 फॉरमॅटमध्ये 16 सामन्यांच्या 15 डावांमध्ये त्याने 296 धावा केल्या आहेत.

संजू सॅमसन 2013 पासून सतत आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने 138 आयपीएल सामन्यांमध्ये 3526 धावा केल्या आहेत. संजूच्या नावावर आयपीएलमध्ये 3 शतके आणि 17 अर्धशतके आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची मोठी संधी!! Indian Navy करणार तब्बल 1500 अग्निवीरांची भरती

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौदल अग्निवीर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या (Indian Navy Recruitment) उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR/ MR) 01/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1500 पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय नौदल अग्निवीर

भरले जाणारे पद – अग्निवीर (MR/ SSR)

पद संख्या – 1500 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment)

Candidate must have passed Matriculation Examination from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India.

भरतीचा तपशील –

अग्निवीर (MR) – 100 पदे
अग्निवीर (SSR) – 1400 पदे

निवड प्रक्रिया –

Indian Navy Agniveer MR/ SSR 01/2023 Recruitment 2022
The selection process of the Agniveer (MR) – 01/2023 batch will include three stages i.e. Shortlisting (computer-based online examination), ‘Written Examination, PFT and Initial Medical’, and Final Recruitment Medical Examination. (Indian Navy Recruitment)

मिळणारे वेतन –

Salary Details For Indian Navy Agniveer (MR/SSR) Jobs 2022

Indian Navy Agniveer Bharti 2022

वय मर्यादा –

Candidate should be born between 01 May 2002 – 31 Oct 2005 (Both dates inclusive).

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – (Indian Navy Recruitment)

PDF 1 (MR)

PDF 2 (SSR)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HCL Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लि. येथे भरती सुरु; 290 जागांसाठी 10 वी पास करू शकतात अर्ज 

HCL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या (HCL Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 290 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

भरले जाणारे पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या – 290 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

भरतीचा तपशील – (HCL Recruitment 2022)

1) मेट (माइन्स) 60
2) ब्लास्टर (माइन्स) 100
3) मेकॅनिक डिझेल 10
4) फिटर 30
5) टर्नर 05
6) वेल्डर (G &E) 25
7) इलेक्ट्रिशियन 40 (HCL Recruitment 2022)
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03
11) COPA 02
12) सर्व्हेअर 05
13) Reff & AC 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10 वी उत्तीर्ण

उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (HCL Recruitment 2022)

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – राजस्थान

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : इंजिनियर्ससाठी करन्सी नोट प्रेस नाशिक येथे ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। करन्सी नोट प्रेस, नाशिक येथे रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पर्यवेक्षक (मुद्रणासाठी), पर्यवेक्षक (TO इलेक्ट्रिकल), पर्यवेक्षक (TO इलेक्ट्रॉनिक्स), पर्यवेक्षक (टू मेकॅनिकल), पर्यवेक्षक (TO वातानुकूलित), पर्यवेक्षक (पर्यावरण), पर्यवेक्षक (TO IT), कनिष्ठ तंत्रज्ञ ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – चलन नोट प्रेस, नाशिक

भरले जाणारे पद – पर्यवेक्षक (मुद्रणासाठी), पर्यवेक्षक (TO इलेक्ट्रिकल), पर्यवेक्षक (TO इलेक्ट्रॉनिक्स), पर्यवेक्षक (टू मेकॅनिकल), पर्यवेक्षक (TO वातानुकूलित), पर्यवेक्षक (पर्यावरण), पर्यवेक्षक (TO IT), कनिष्ठ तंत्रज्ञ

पद संख्या – 125 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Job Notification)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

१) पर्यवेक्षक (मुद्रणासाठी)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (मुद्रण) किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (अभियांत्रिकी) प्रिंटिंगचाही विचार केला जाईल.

२) पर्यवेक्षक (TO इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (इंजिनीअरिंग) इलेक्ट्रिकलचाही विचार केला जाईल.

३) पर्यवेक्षक (TO इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (इंजिनीअरिंग) इलेक्ट्रॉनिक्समध्येही विचार केला जाईल.

४) पर्यवेक्षक (टू मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (मेकॅनिकल) किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (इंजिनीअरिंग) मेकॅनिकलचाही विचार केला जाईल.

५) पर्यवेक्षक (TO वातानुकूलित)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (वातानुकूलित) किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (इंजिनीअरिंग) एअर कंडिशनिंगमध्येही विचार केला जाईल.

६) पर्यवेक्षक (पर्यावरण)
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (पर्यावरण) किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (इंजिनीअरिंग) पर्यावरणाचाही विचार केला जाईल.

७) पर्यवेक्षक (TO IT)
शैक्षणिक पात्रता : माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान मध्ये प्रथम श्रेणी पूर्णवेळ डिप्लोमा. किंवा उच्च पात्रता म्हणजे B.Tech/ BE/B.Sc. (अभियांत्रिकी) माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान मध्ये देखील विचारात घेतले जाईल.

८) कनिष्ठ तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : प्रिंटिंग ट्रेडमध्ये NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त पूर्णवेळ ITI प्रमाणपत्र उदा. लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रो प्लेटिंग/प्लेट मेकर कम इम्पोझिटर/हँड कंपोझिंगमध्ये पूर्ण वेळ ITI. किंवासरकारी मान्यताप्राप्त संस्था/पॉलिटेक्निकमधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा.

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – (Job Notification)

पर्यवेक्षक – 27,600/- ते 95,910/- दरमहा

कनिष्ठ तंत्रज्ञ – 18,780/-  ते 67,390/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.cnpnashik.spmcil.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : टेन्शन फ्री अभ्यास करून मारली बाजी; जळगावचा तरुण MPSC मध्ये राज्यात अव्वल

MPSC Success Story

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (MPSC Success Story) सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जळगावच्या तरुणाने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.  विशाल सुनील चौधरी असं या तरुणाचं नाव आहे. विशाल यांना या परीक्षेत 302 गुण मिळाले आहेत. तर STI परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये त्याने संपूर्ण राज्यात 8 वा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण शहरात कौतुक होत असून सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

तलाठी पदावर केली नोकरी (MPSC Success Story)

विशाल चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निमगाव येथे तलाठी म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. विशाल यांचे वडील सुनील भाऊराव चौधरी पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरीच वेळ मिळेल तेव्हा अभ्यास (MPSC Success Story) करत विशाल यांनी हे यश मिळविले आहे. चाळीसगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर जळगावात मु. जे. महाविद्यालयात बारावी तर पदवीचे शिक्षण त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयातून  पूर्ण केले आहे.

थोडक्यात हुकली UPSC ची संधी

पदवीचे शिक्षण घेत असतानाच युपीएससीचा अभ्यास सुरु केला होता. मात्र UPSC जमत नसल्याने 2017 पासून त्यांनी  MPSC चा अभ्यास सुरू केला. घरीच आपल्या पद्धतीने पुस्तके आणून त्यांनी अभ्यास केला. 2018 मध्ये त्यांनी UPSC द्वारे घेण्यात आलेली असिस्टंट कमांडरची परीक्षा दिली (MPSC Success Story) होती. ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण देखील केली मात्र मुलाखतीत काही गुणांनी संधी हुकली. या पयशामुळे खचून न जाता त्यांनी पुढे एमपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. 2019 मध्ये गट – क ची टॅक्स असिस्टंट जीएसटी विभाग, मंत्रालय लिपिक आणि तलाठी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि त्यांनी तलाठीची नोकरी स्वीकारली.

टेन्शन फ्री अभ्यास (MPSC Success Story)

तलाठी म्हणून रुजू झाल्यानंतर 2020 मध्ये विशाल यांनी पुन्हा MPSC चा अभ्यास सुरु केला. हा अभ्यास सुरु असताना  दोन महिन्यातच कोरोना आला आणि अभ्यासाला ब्रेक लागला. मात्र (MPSC Success Story) वर्षभरानंतर आठवड्यातून एक-दोन दिवस जसं  जमेल तसा अभ्यास केला. अभ्यासाचा ताण घेऊन, नोट्स काढून अभ्यास केला तर तो जमत नाही. त्यामुळे विशाल यांनी आपल्याला हवं तसं तणाव विरहित राहून अभ्यास केला. कोणत्याही नोट्स यासाठी काढल्या नसल्याचे त्यांनी यवेळी आवर्जून सांगितलं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job cuts : टेक कंपन्यांनंतर आता मीडिया क्षेत्रात नोकर कपात, पत्रकारांवर नोकरी जाण्याचं संकट

Job cuts

करिअरनामा ऑनलाईन। दिग्गज टेक कंपन्यांमधील कपातीदरम्यान (Job cuts) जगभरातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात, जाहिरातदारांनी खर्च कमी केला आहे. ज्यामुळे मीडिया उद्योगात नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. Axios च्या मते, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मीडिया उद्योगात 3 हजारहून अधिक नोकर्‍या कमी झाल्या असून आणखी कपात सुरुच आहे.

अनेक मीडिया आउटलेट्सने सुरु केली कपात (Job cuts)

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीने मंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना काढून टाकणे सुरूच ठेवले आहे. सूत्रांनी एक्सिओसला दिलेल्या माहितीनुसार, CNN प्रमुख ख्रिस लिच यांनी गेल्या आठवड्यात कर्मचार्‍यांना इशारा दिला. पुढील महिन्यापासून नेटवर्कमध्ये अधिक कपात केली जाणार आहे. पॅरामाउंट ग्लोबल ते वॉल्ट डिस्ने कंपनीपर्यंत अनेक मीडिया आउटलेट्सने कपात सुरु केली आहे. यासोबतच नवी नियुक्ती थांबविणे आणि इतर खर्च कमी करण्याचे मार्ग अवलंबले आहेत.

2020 मध्ये Politico मधून लॉन्च केलेली टेक न्यूज वेबसाइट प्रोटोकॉल ही वर्षाच्या अखेरीस बंद होणार असल्याचे सांगितले. Axios च्या मते, यातून साधारण 60 टक्के कर्मचाऱ्यांना (Job cuts) कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला छोट्या कपातीनंतर 15 टक्क्यांपर्यंत खर्च कमी करण्याची त्यांची योजना असल्याचे व्हाईस मीडियाचे सीईओ नॅन्सी दुबक यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाला सर्वात जास्त वितरण आणि मजुरीच्या खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यूएसए टुडे पॅरेंट कंपनी गॅनेटने सांगितले की, ऑगस्टमध्ये 400 लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर फर्लो व्यतिरिक्त (Job cuts) आणखी एका फेरीची योजना आखली आहे. क्रंचबेस न्यूज टॅलीनुसार, टेक उद्योगात, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत यूएस टेक क्षेत्रात ७३ हजारहून अधिक कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. नेटफ्लिक्स (Netflix ) सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी देखील यावर्षी कर्मचारी कपात केली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2022 : परीक्षा न देता मिळवा SBI मध्ये नोकरी, जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SBI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये विविध (SBI Recruitment 2022) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, उत्पादन-डिजिटल प्लॅटफॉर्म यासह अनेक पदे भरली जाणार आहेत. एकूण 55 जागांवर ही भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

भरली जाणारी पदे – व्यवस्थापक, प्रोजेक्ट-डिजिटल पेमेंट, उत्पादन-डिजिटल पेमेंट/कार्ड, उत्पादन-डिजिटल प्लॅटफॉर्म

पद संख्या – 55 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

आवश्यक पात्रता – (SBI Recruitment 2022)

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीकॉम/बीटेक असणे आवश्यक आहे. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह एमसीए किंवा एमबीए / पीजीडीएम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

मिळणारे वेतन –

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना MMGS-III रु. अंतर्गत वेतनश्रेणी मिळेल.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 78,230 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया –

या पदांसाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (MBA )
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा अर्ज दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

आरक्षण –

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. (SBI Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – sbi.co.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK  करा – https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-25/apply 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIBF Mumbai Bharti : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स अंतर्गत भरती सुरू; ‘ही’ पदे रिक्त

IIBF Mumbai Bharti

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई (IIBF Mumbai Bharti) येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख, प्राध्यापक सदस्य, उपसंचालक (लेखा), सहायक संचालक (माहिती तंत्रज्ञान), सहायक संचालक (शैक्षणिक), कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 17+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई

भरले जाणारे पद – (IIBF Mumbai Bharti)

व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख, प्राध्यापक सदस्य, उपसंचालक (लेखा), सहायक संचालक (माहिती तंत्रज्ञान), सहायक संचालक (शैक्षणिक), कनिष्ठ कार्यकारी

पद संख्या – 17+ पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा –

व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख – 55 वर्षे

प्राध्यापक सदस्य – 55 वर्षे

उपसंचालक (लेखा) – 45 वर्षे

सहायक संचालक (माहिती तंत्रज्ञान) – 40 वर्षे (IIBF Mumbai Bharti)

सहायक संचालक (शैक्षणिक) – 35 वर्षे

कनिष्ठ कार्यकारी – 28 वर्षे

अधिकृत वेबसाईट – www.iibf.org.in

भरतीचा तपशील –

व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख —

प्राध्यापक सदस्य – 03 पदे

उपसंचालक (लेखा) – 01 पद

सहायक संचालक (माहिती तंत्रज्ञान) – 02 पदे

सहायक संचालक (शैक्षणिक) – 01 पद

कनिष्ठ कार्यकारी – 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता -C A

  • व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख –

Essential: Post Graduate/ CA/CMA/CFA and CAIIB
Desirable: MBA (Finance) or equivalent qualification.

  • प्राध्यापक सदस्य –

Essential: Post Graduate/ CA/CMA /CFA and CAIIB
Desirable:

1. MBA (Finance) or equivalent qualification.
2. PHD

  • उपसंचालक – (IIBF Mumbai Bharti)

(लेखा) Essential: Chartered Accountant.
Desirable: CMA / CS

  • सहायक संचालक (माहिती तंत्रज्ञान) –

Essential: Chartered Accountant.
Desirable: CMA / CS

  • सहायक संचालक (शैक्षणिक) –

Essential: Chartered Accountant.
Desirable: CMA / CS

  • कनिष्ठ कार्यकारी –

Essential: Graduate with minimum 60% marks in Commerce/ Economics/ Business Management / Information Technology/ Computer Science/ Computer Applications.
Desirable:
1. Diploma in Banking & Finance of IIBF.
2. MCom / MA (Economics) / MBA / CA / CMA / CS / CFA.

मिळणारे वेतन –

व्यावसायिक विकास केंद्राचे प्रमुख 1. The monthly remuneration of Rs. 1,00,000/- per month (All inclusive. TDS as applicable) with annual increment of Rs. 6,000/-. 15 days leave in a year. (Not encashable nor can be carried Forward)
2.Reimbursement of leased accommodation rent up to the maximum limit of Rs. 30,000/- per month at Kolkata. If the Head-PDC is not opting for the reimbursement of leased accommodation rent, 15% of the remuneration will be paid as HRA every month.

3.Conveyance charges will be reimbursed up to the limit of Rs. 20,000/- per month.

प्राध्यापक सदस्य Reimbursement of leased accommodation rent up to the maximum limit of Rs. 40,000/- per month at Mumbai. If the Faculty Member is not opting for the reimbursement of leased accommodation rent, 15% of the remuneration will be paid as HRA every month.
उपसंचालक (लेखा) Emoluments of Deputy (IIBF Mumbai Bharti) Director cadre are presently in the scale of Rs. 75500-4450/11-124450. DA, HRA, and allowances for conveyance, telephone, medical, LFC, Group Medical Insurance etc. will be as per rules in force from time to time. At present total initial package including salary and other perquisites will be approximately Rs. 18 Lakhs (Eighteen Lakhs) per annum on cost to company basis.
सहायक संचालक (माहिती तंत्रज्ञान) Emoluments of Assistant Director cadre are presently in the scale of Rs. 62900-3800/14-116100. DA, HRA, and allowances for conveyance, telephone, medical, LFC, Group Medical Insurance etc. will be as per rules in force from time to time. At present the total initial package including salary and other perquisites will be approximately Rs. 16 Lakhs (Sixteen Lakhs) per annum on cost to company basis.
सहायक संचालक (शैक्षणिक) Emoluments of Assistant Director cadre are presently in the scale of Rs. 62900-3800/14-116100. DA, HRA, and allowances for conveyance, telephone, medical, LFC, Group Medical Insurance etc. will be as per rules in force from time to time. At present the total initial package including salary and other perquisites will be approximately Rs. 16 Lakhs (Sixteen Lakhs) per annum on cost to company basis.
कनिष्ठ कार्यकारी Emoluments of Junior Executive are presently in the scale of Rs.28300-3150/20-91300. They will also be eligible for DA, HRA as per rules in force from time to time. At present total initial package including salary and other perquisites will be approximately Rs. 8 Lakhs (Rs. Eight Lakhs only) per annum on cost to company basis. (IIBF Mumbai Bharti)

असा करा अर्ज –

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Kolhapur Recruitment : कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता? 

ZP Kolhapur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (ZP Kolhapur Recruitment) आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत विधिज्ञ पदाच्या 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर

भरले जाणारे पद – विधिज्ञ

पद संख्या – 26 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

वय मर्यादा – 33 ते 58 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद, कोल्हापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ZP Kolhapur Recruitment )

विधिज्ञ –

1) भारतीय नागरीक असणे आवश्यक.

2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी

4) वकीली सनद प्राप्त केल्यानंतर कमीत कमी 10 वर्षाचा प्रत्यक्ष वकीली व्यवसायाचा अनुभव असावा.

5) स्थानिक स्वराज्य संस्थेत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

महत्वाची कागदपत्रे –

  • विधी शाखा पदवी प्रमाणपत्र
  • बार कौन्सिल सनद मिळालेची प्रत
  • वकीली व्यवसायाच्या अनुभवाबाबत स्थानिक बार कौन्सिलचे प्रमाणपत्र
  • वयाच्या पुराव्यासाठी माध्यमिक शाळा उत्तिर्ण प्रमाणपत्र किंवा इतर समकक्ष पुरावा.

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. तसेच अर्जाच्या लिफाफ्यावर कोणत्या स्तरावरील न्यायालयासाठी अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमूद करणेत यावे.
  4. टपालाव्दारे पाठविण्यात येणारे अर्ज हे सदर (ZP Kolhapur Recruitment ) अंतिम तारखेपर्यंत प्राप्त होतील तेच स्विकारणेत येतील
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  6. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  7. अर्जाचा नमुना व इतर माहिती zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 सांयकाळी 5.00 वा. पर्यंत स्विकारणेत येतील.
  9. विहीत मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स -law

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु

BMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त (BMC Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून अधिपरिचारिका पदाच्या 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2022 आहे..

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरले जाणारे पद –

प्रशिक्षित अधिपरिचारिका

पद संख्या – 118 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 2 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2022)

उमेदवार 12 वी उत्तीर्ण आणि GNM प्रशिक्षित आवश्यक.

मिळणारे वेतन –

प्रशिक्षित अधिपरिचारिका Rs. 30,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्षे

जास्तीत जास्त – 38 वर्षे

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 354/-

SC/ST – Rs. 354/-
PWD/ Female – Rs. 354/-

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (BMC Recruitment 2022)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (BMC Recruitment 2022)

Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymoushttps://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com