HCL Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लि. येथे भरती सुरु; 290 जागांसाठी 10 वी पास करू शकतात अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या (HCL Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 290 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – हिंदुस्तान कॉपर लिमिटेड

भरले जाणारे पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या – 290 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

भरतीचा तपशील – (HCL Recruitment 2022)

1) मेट (माइन्स) 60
2) ब्लास्टर (माइन्स) 100
3) मेकॅनिक डिझेल 10
4) फिटर 30
5) टर्नर 05
6) वेल्डर (G &E) 25
7) इलेक्ट्रिशियन 40 (HCL Recruitment 2022)
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03
11) COPA 02
12) सर्व्हेअर 05
13) Reff & AC 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10 वी उत्तीर्ण

उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (HCL Recruitment 2022)

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – राजस्थान

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com