BMC Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर!! मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त (BMC Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून अधिपरिचारिका पदाच्या 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2022 आहे..

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

भरले जाणारे पद –

प्रशिक्षित अधिपरिचारिका

पद संख्या – 118 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 2 डिसेंबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2022)

उमेदवार 12 वी उत्तीर्ण आणि GNM प्रशिक्षित आवश्यक.

मिळणारे वेतन –

प्रशिक्षित अधिपरिचारिका Rs. 30,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्षे

जास्तीत जास्त – 38 वर्षे

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 354/-

SC/ST – Rs. 354/-
PWD/ Female – Rs. 354/-

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (BMC Recruitment 2022)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (BMC Recruitment 2022)

Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymoushttps://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com