Home Blog Page 351

ICT Recruitment 2023 : मुंबईच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत ‘या’ पदांवर भरती सुरु; या लिंकवर करा APPLY

ICT Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे विविध (ICT Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली  आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण 7 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2023 आहे.

संस्था – केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई

पद संख्या – 7 पदे

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ICT Recruitment 2023)

1. वरिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow – 06 पदे

उमेदवाराने एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजीमध्ये शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक. (ICT Recruitment 2023)

2. कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow – 01 पद

उमेदवाराने एम.एस्सी. (जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र) मध्ये शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. अनुभव असणे आवश्यक.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ICT Recruitment 2023)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2023

अर्ज फी – फी नाही

मिळणारे वेतन – 31,000/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (ICT Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

वरिष्ठ संशोधन फेलो – APPLY

कनिष्ठ संशोधन फेलो – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career at NASA : NASAमध्ये करिअर करण्यासाठी ‘हा’ कोर्स करा; थेट नोकरी अन् पगारही 10 लाखाच्या वर

Career at NASA

करिअरनामा ऑनलाईन । बरेच विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर (Career at NASA) अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतात. अनेकांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे असते. परंतु, अभियांत्रिकी क्षेत्रातही अनेक शाखा आहेत, या शाखांपैकी बहुतांश मुले संगणक विज्ञान (Computer Science) निवडतात. काही सिव्हिल घेतात, तर काही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलकडे जातात. पण तुम्हाला माहित आहे का, अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती म्हणजे वैमानिक अभियांत्रिकीची. या शाखेत प्रवेश घेतल्यास तुमचे भविष्य इतर क्षेत्रातील अभियंत्यांपेक्षा चांगले होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अॅरोनॉटिकल इंजिनिअरचे शिक्षण घेता तेव्हा तुम्हाला नासासारखी वैज्ञानिक संस्था लगेच नोकरी देऊ शकते. आज आपण Aeronautical Engineering मधील करिअरच्या संधी विषयी संविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Career at NASA

काय असतं Aeronautical Engineering – (Career at NASA)

नोकरीच्या उत्तम संधी असल्या तरी हे क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात कठीण क्षेत्र मानले जाते. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रात येण्यास घाबरतात. तुम्ही एकदा अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग केले की तुमच्यासाठी भविष्यात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. अॅरोनॉटिकल नॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेत असलेले विद्यार्थी अवकाश संशोधन, संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रे तसेच लष्करी विमानांची निर्मिती करण्याचे शिक्षण घेतात.

यासाठी आवश्यक पात्रता –

तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे असेल तर ते पदवी आणि पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट स्तरावर करता येते. पदवी स्तरावर वैमानिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम (Career at NASA) करण्यासाठी विद्यार्थ्याने बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 50 ते 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

दुसरीकडे जर तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे. देशातील अव्वल वैमानिक अभियांत्रिकी संस्था पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश परीक्षा घेतात आणि ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला गुणवत्तेनुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

Career at NASA

अशा आहेत करिअरच्या संधी आणि पगार –

  1. अॅरोनॉटिकल इंजिनिअर्सना भारतातील आणि परदेशातील अनेक खासगी विमान कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळते.
  2. नॅशनल अॅरोनॉटिकल लॅबमध्ये (Career at NASA) संरक्षण मंत्रालयाच्या अनेक प्रकल्पांमध्ये, नागरी विमान वाहतूक विभागात, इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आणि अगदी नासामध्येही उत्कृष्ट नोकऱ्या मिळतात.
  3. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नासा सारख्या (Career at NASA) संस्थेत नोकरी मिळाली तर तुमचा सुरूवातीचा वार्षिक पगार 12 ते 15 लाख रुपये असू शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : Google पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जायचं?

GK Updates 5 Mar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

प्रश्न – भारतातील पहिले इंटरनेट बँकिंग कोणत्या बँकेने सुरू केले ?
उत्तर – ICICI बँकेने भारतात पहिले इंटरनेट बँकिंग सुरू केले होते.

प्रश्न – आपल्या शरीरात एकूण पाण्याचे प्रमाण किती आहे?
उत्तर – शरीरात एकूण पाण्याचं प्रमाण हे 22 लीटर आहे.

प्रश्न – (GK Updates) काळे डाग असलेल्या केळाचं महत्व काय आहे?
उत्तर – इतर केळ्यांच्या तुलनेत काळे डाग असलेल्या केळीमध्ये Vitamin E जास्त प्रमाणात आढळते. ते खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी उजळते…

प्रश्न – कॅन्सर रुग्णांचे केस का कापावे लागतात ?
उत्तर – कॅन्सर रुग्णांचे केस कापले जातात, कारण कॅन्सर रुग्णांना जी औषधे घ्यावी लागतात त्या औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ज्याचा सर्वाधिक परिणाम केसांवर होतो. म्हणूनच अशा रुग्णांचे केस कापावे लागतात.

प्रश्न – गुगल (Google) पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं?
उत्तर – ‘गुगल’ पूर्वी ‘बॅकरब’ (Backerb) नावाने ओळखलं जात होतं. 1996 मध्ये त्याचे नाव बदलून Google असं करण्यात आलं.

प्रश्न – तोंडातून अन्न पोटात पोहोचायला किती वेळ लागतो ?
उत्तर – तोंडातून अन्न पोटात पोहोचण्यासाठी फक्त 7 सेकंद लागतात. आपल्याला अन्नाची चव लाळ मिसळल्यावरच कळते. आपण जे काही अन्न खातो ते पोटात (GK Updates) साठवलं जातं. पोट हे आपल्या शरीराचे मिक्सर ग्राइंडर आहे जे ऍसिड आणि एन्झाईम्स वगळून अन्न पातळ आणि मऊ करते. त्यानंतर अन्न पोटातून लहान आतड्यात जाते. जिथे अन्नाचे पूर्ण पचन होते.

प्रश्न – असं काय आहे जे बांधल्यानंतरही चालत राहतं ?
उत्तर – हातातील घड्याळ

प्रश्न – भारतातलं असं कोणतं राज्य आहे, त्या राज्यात आधार कार्ड बनवलं जात नाही ?
उत्तर – जम्मू आणि काश्मीर हे भारतातील असे राज्य आहे, जिथे आधार कार्ड बनवलं जात नाही…

प्रश्न – राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला देतात ?
उत्तर – भारतीय राज्यघटनेच्या कलम 56(1)(अ) नुसार, राष्ट्रपती (GK Updates) आपला राजीनामा भारताच्या उपराष्ट्रपतींकडे सोपवतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीनंतर भारताचे दुसरे सर्वोच्च घटनात्मक कार्यालय आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HSC Paper Split Case : 12वीचा पेपर WhatsApp वरुनच झाला लीक; 2 शिक्षकांसह 5 जण अटकेत; पेपर फुटीचे मुंबई कनेक्शन

HSC Paper Split Case

करिअरनामा ऑनलाईन । बारावी पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती (HSC Paper Split Case) समोर येत आहे. बुलढाण्यात पेपर फुटीसाठी व्हॉट्स ॲपचा वापर केल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सॲप वर ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची, माहितीही सूत्रांकडून समोर येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवून पेपर लिक

बारावी पेपर फुटी प्रकरणी तपास सुरु असून व्हॉट्स ॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 99 जणांचा व्हॉट्सॅप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं आहे. या ग्रुपमध्ये शिक्षक, काही विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व विविध क्षेत्रातील काही व्यक्ती (HSC Paper Split Case) सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा संबंधित व्हॉट्सॅप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु आहे. सायबर सेलकडून डिलीट करण्यात आलेल्या डेटा लवकरात लवकर रिकव्हर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

12 वी गणिताच्या पेपरफुटीचे मुंबई कनेक्शन (HSC Paper Split Case)

बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे.

बुलढाण्यात फुटला गणिताचा पेपर

बारावी बोर्डाच्या गणित विषयाच्या प्रश्न पत्रिकेतील दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. याबाबतची बातमी आज सर्व वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली. दरम्यान या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून (HSC Paper Split Case) आलेलं नव्हतं. यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पानं आढळल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह विविध क्षेत्रातील 99 लोक सहभागी

पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरु आहे. व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेपर कॉपी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या (HSC Paper Split Case) व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 99 जण असून यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी असल्याचे समोर आले आहे. पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हा ग्रुप डिलीट करण्यात आला. यासंदर्भात सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

High Court Recruitment : बॉम्बे उच्च न्यायालयात ‘ही’ पदे रिक्त; पदवीधर करु शकतात अर्ज

High Court Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांच्या (High Court Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कायदा लिपिक पदांच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय

भरले जाणारे पद – कायदा लिपिक (Law Clerk)

पद संख्या – 50 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (High Court Recruitment)

  1. नवीन कायदा पदवीधर ज्यांनी LLBची अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार.
  2. उच्च न्यायालय कायद्यातील पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करू शकते.
  3. उमेदवारांना संगणक/लॅपटॉप वापरण्याचे (High Court Recruitment) मूलभूत ज्ञान आणि केस कायद्यांशी संबंधित सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – Rs. 40,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400 001

निवड प्रक्रिया – मुलाखत (High Court Recruitment)

मुलाखतीचा पत्ता – उच्च न्यायालय, मुंबई

मुलाखतीची तारीख – 17 ते 24 एप्रिल 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

Application form Download करण्यासाठी येथे CLICK करा – Application Form

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Recruitment : अंगणवाडी भरती संदर्भात मोठी अपडेट!! सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांची वाढ अन् ‘या’ महिन्यात 20 हजार पदे भरणार

Anganwadi Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील (Anganwadi Recruitment) पाचव्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांची वाढ आणि मे महिना अखेर 20 हजार नव्या अंगणवाडी सेविका भरती करणार असल्याची घोषणा बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मे महिन्यांपर्यंत 10 हजार नव्या अंगणवाडी सेविकांची भरती होणार असून त्यांच्या मानधनात 20 टक्के वाढ केली जाणार (Anganwadi Recruitment) आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यासाठी 150 कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार असून अंगणवाडी भाडेदर वाढवला जाणार आहे.

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रश्नोतराच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय उपस्थित केला गेला. यावेळी विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न उचलून धरला. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर बालविकास (Anganwadi Recruitment) मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना 15 हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना 10  हजार रुपये मानधन देणार का? असा सवाल केला होता.

यापूर्वी राज्यकर्त्यांनी केलेल्या घोषणेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची सुमारे 32 हजार पदे 31 मार्चपर्यंत भरली जातील; असे सांगण्यात आले होते. मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या घोषणेनुसार भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आवश्यक शैक्षणीक पात्रता अशी आहे – (Anganwadi Recruitment)

1. या भरतीसाठी महिला उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येईल. विधवांसाठी 40 वयाची अट आहे. या भरतीसाठी 100 गुणांचे समीकरण वर आधारित असणार आहे.

2. अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.

अशी होईल गुणवत्ता यादीची पडताळणी –

उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील (Anganwadi Recruitment) बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचे निरीक्षण असणार आहे.

निवडी संदर्भातील काही ठळक मुद्दे –

  1. एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची निवड होईल.
  2. शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवारालार संधी मिळेल.
  3. शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे उमेदवाराची निवड होईल.
  4. 30 दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची फेर पडताळणी होणार.
  5. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होईल. (Anganwadi Recruitment)

असे आहे 100 गुणांचे समीकरण –

1. इयत्ता 12 वीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला 60 गुण मिळतील. 70० ते 80 टक्क्यांसाठी 55 गुण तर 60  ते 70 टक्क्यांपर्यंत 50 गुण आणि 50 ते 60 टक्क्यांसाठी 45 गुण, तर 40 ते 50 टक्क्यांसाठी 40 गुण दिले जाणार आहेत. पदवीधर उमेदवारासाठी 80 टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (70 ते 80 टक्क्यांपर्यंत चार गुण, 60 ते 70 टक्क्यांसाठी 3 गुण असे) एक गुण कमी होणार आहे.

2. पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि (Anganwadi Recruitment) अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIC Recruitment 2023 : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात तब्बल 598 जागांसाठी ‘या’ पदांवर भरती सुरु; कुठे कराल अर्ज?

GAD Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात रिक्त पदांच्या (NIC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 598 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र

पद संख्या – 598 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NIC Recruitment 2023)

1) सायंटिस्ट-B – 71 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/M.Tech/M.Phil/MCA (विषय: इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युट & नेटवर्किंग सिक्योरिटी, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, IT मॅनेजमेंट, इंफॉर्मेटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.

2) सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर – 196 पदे

शैक्षणिक पात्रता : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)

3) सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट – 331 पदे

शैक्षणिक पात्रता : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)

वय मर्यादा –

04 एप्रिल 2023 रोजी 18 ते 30 वर्षे (NIC Recruitment 2023)

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी करीत 800/- रुपये

[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

मिळणारे वेतन –

सायंटिस्ट-B – Rs. 56,100/- ते Rs.1,77,500/- दरमहा

सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर – Rs. 44900/- ते Rs.1,42,400/- दरमहा

सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट – Rs. 35400/- ते Rs.1,12,400/- दरमहा

निवड प्रक्रिया –

  1. वैज्ञानिक “B” आणि वैज्ञानिक अधिकारी / अभियंता-SB पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल आणि केवळ वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक – “A” पदासाठी लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.
  2. लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल आणि प्रश्नपत्रिका 120 क्रमांकांची असेल. एकाधिक निवड प्रश्नांची (MCQs) जास्तीत जास्त 3 तासांमध्ये उत्तरे दिली जातील.
  3. लेखी परीक्षेचे माध्यम फक्त इंग्रजीमध्येच असेल. (NIC Recruitment 2023)
  4. प्रश्नपत्रिकेत 65% प्रश्न तांत्रिक क्षेत्राचे आणि 35% प्रश्न जेनेरिक क्षेत्राचे असतील. (अभ्यासक्रम परिशिष्ट अ म्हणून संलग्न) प्रत्येक प्रश्नाला १ (एक) गुण असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण असतील.
  5. लेखी परीक्षेत पात्र ठरण्याची किमान टक्केवारी सामान्य/EWS साठी 50%, OBC साठी 40%, SC/ST/PWD प्रवर्गांसाठी 30% असेल. निर्दिष्ट केलेले कट-ऑफ गुण लागू होतील.
  6. एकूण गुणांमध्ये (म्हणजे, तांत्रिक/जेनेरिक एकत्रित) तसेच प्रत्येक विभागासाठी (तांत्रिक/जेनेरिक) स्वतंत्रपणे.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (NIC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.calicut.nielit.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 7 वी पास ते पदवीधरांसाठी पुण्यात सरकारी नोकरीची मोठी संधी!! कॅन्टोनमेंट बोर्डात आजच करा APPLY

Government Jobs (20)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 168 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

संस्था – कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे

पद संख्या – 168 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – खडकी (पुणे)

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज फी –

  1. UR प्रवर्गासाठी – रु. 600/-
  2. इतर उमेदवार – रु. 400/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023

जंतुनाशक, मजदूर, सफाई कर्मचारी, स्टोअर कुली आणि अया या पदासाठी अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ ऑफलाईन

इतर पदांसाठी अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे 411001

भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  1. संगणक प्रोग्रामर – 01 पद
  2. वर्क शॉप अधीक्षक – 01 पद
  3. फायर ब्रिगेड अधीक्षक – 01 पद
  4. बाजार अधीक्षक – 01 पद
  5. जंतुनाशक – 01 पद
  6. ड्रेसर – 01 पद
  7. ड्रायव्हर – 05 पदे
  8. कनिष्ठ लिपिक – 14 पदे
  9. आरोग्य पर्यवेक्षक – 01 पद
  10. प्रयोगशाळा सहाय्यक – 01 पद
  11. लॅब परिचर (रुग्णालय) – 01 पद
  12. लेजर लिपिक – 01 पद
  13. नर्सिंग ऑर्डरली – 01 पद
  14. शिपाई – 01 पद
  15. स्टोअर कुली – 02 पदे
  16. चौकीदार – 07 पदे (Government Jobs)
  17. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 05 पदे
  18. अय्या – 02 पदे
  19. हायस्कूल शिक्षक (बी.एड.) – 06 पदे
  20. फिटर – 01 पद
  21. आरोग्य निरीक्षक – 04 पदे
  22. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 01 पद
  23. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 03 पदे
  24. लॅब टेक्निशियन – 01 पद
  25. माळी – 04 पदे
  26. मजदूर – 08 पदे
  27. सफालकर्मचारी – 69 पदे
  28. स्टाफ नर्स – 03 पदे
  29. ऑटो-मेकॅनिक – 01 पद
  30. डी.एड शिक्षक – 08 पदे
  31. फायर ब्रिगेड लस्कर – 03 पदे
  32. हिंदी टायपिस्ट – 01 पद
  33. मेसन – 01 पद
  34. पंप अटेंडंट – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. संगणक प्रोग्रामर – Master’s degree in Computer Application Bachelor Degree in Information Technology or Computer Engineering or Bachelors Masters in Computer Science from any Govt. recognized University or Institute

2. वर्क शॉप अधीक्षक – Passed 03 years Diploma in Engineering or BE/B Tech in Mechanical or Automobile or Production Engineering from any Govt. recognized Institute or University

3. फायर ब्रिगेड अधीक्षक – Passed Graduate in any discipline from any Govt. recognized university and certificate in Sub Officer Course from NFSC

4. बाजार अधीक्षक – Passed Graduate in any discipline from any Govt. recognized university and possess a Govt. Commercial Certificate (Government Jobs) in typing or Computer typing certificate with a speed of not less than 40 words per minute in English or 30 words per minute in Hindi issued by Govt. a recognized institute

5. जंतुनाशक – 7th pass from any Govt. recognized school

6. ड्रेसर – 10th pass with Certificate in Medical Dressing (CMD) from any Govt. recognized institute

7. ड्रायव्हर – 10th pass and must have valid Heavy Motor Vehicle Driving Licence and Light Motor Vehicle Driving Licence issued from State Govt. Transport Department

8. कनिष्ठ लिपिक – Passed Graduate from any discipline from any Govt. recognized university and possess a Govt. Commercial Certificate in typing or Computer typing certificate with a speed of not less than 40 words per minute in English or 30 words per minute in Hindi issued by Govt. a recognized institute/University

9. आरोग्य पर्यवेक्षक – Passed Graduate in Science from any Govt. recognized university and should have successfully completed certified courses for multidisciplinary health workers

10 प्रयोगशाळा सहाय्यक – Passed 12th (Science) from any Govt. recognized Board and Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) from any Govt. recognized institute/University

11. लॅब परिचर (रुग्णालय) – 10th pass from any Govt. recognized Board

12. लेजर लिपिक – Passed Graduate in any discipline from any Govt. recognized university and possess a Govt. Commercial Certificate in typing or Computer typing certificate with a speed of not less than 40 words per minute in English or 30 words per minute in Hindi issued by Govt. recognized institutes

13. नर्सिंग ऑर्डरली – 10th pass from any Govt. recognized Board (Government Jobs)

14. शिपाई – 10th pass from any Govt. recognized Board

15. स्टोअर कुली – 7th pass from any Govt. recognized School

16. चौकीदार – 10th pass from any Govt. recognized Board

17. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – MBBS Degree from any Govt. recognized University or any other qualification specified to the Indian Medical Council Act 1956 (102 of 1956) / National Medical Commission Act, 2019 and registration with Medical Council of India/State Medical Council

18. अय्या – 7th pass from any Govt. recognized School
हायस्कूल शिक्षक (बी.एड.) Passed Graduate with specialization in Maths or Science or English, with B.Ed. from any Govt., recognized University/ Institution and must be qualified in TET/CTET

19. फिटर – 10th pass with ITI in fitter trade from any Govt. recognized Institute with NCVT

20. आरोग्य निरीक्षक – Passed graduation degree in Science Stream with Chemistry or Animal husbandry from any Govt. recognized institute/university and One-year Diploma in Sanitary Inspector or Sanitary Health Inspector or Sanitation & Public Hygiene from any Govt. recognized Institute

21. कनिष्ठ अभियंता – (इलेक्ट्रिकल) Passed 03 years of Diploma in Electrical Engineering or BE/B Tech in Electrical Engineering from any Govt. recognized institute/Universit

22. कनिष्ठ अभियंता – (स्थापत्य) Passed Diploma in Civil Engineering or BE/B Tech Degree in Civil Engineering from any Govt. recognized institute / University

23. लॅब टेक्निशियन – Passed BSc in Chemistry or Biology or Biotechnology from any Govt recognized University and Diploma in Medical Laboratory Technology (DMLT) from any Govt. recognized Institute/University

24. माळी – 10th pass from any Govt. recognized Board and certified course of Gardener from any Govt. recognized Institute/University

25. मजदूर – 7th pass from any Govt. recognized School

26. सफाई कर्मचारी – 7th pass from any Govt. recognized School

27. स्टाफ नर्स – Passed BSc. in Nursing or General Nursing and Midwifery Course (GNM) from any Govt. recognized institution / University and registration with Nursing Council of India/State

28. ऑटो-मेकॅनिक – 10th pass from any Govt. recognized Board with ITI in Motor Mechanic or Diesel Mechanic Trade from any Govt recognized institute and NCVT

29. डी.एड शिक्षक – Passed Graduate in a relevant subject, with D.Ed. from any Govt., recognized University/Institution and must be qualified in TET/CTET. (Government Jobs)

30. फायर ब्रिगेड लस्कर – 10th pass from any Govt. recognized Board with Fire Fighting course from any Govt recognized institute of State/Central Govt.

31. हिंदी टायपिस्ट – Passed Graduate in any discipline from any Govt. recognized university and possess a Govt. Commercial Certificate in typing or Computer typing certificate with a speed of 30 words. per minute in Hindi issued by any Govt. recognized institutes

32. मेसन – 10th Pass from any Govt. recognized Board with ITI in Masonary Trade from any Govt. recognized institute and NCVT

33. पंप अटेंडंट – 10th Pass from any Govt. recognized Board with ITI in Pump Mechanic Trade from any Govt. recognized institute and NCVT

मिळणारे वेतन –

संगणक प्रोग्रामर Rs. 41,800 – 13,2300/-
वर्क शॉप अधीक्षक Rs. 38,600 – 1,22,800/-
फायर ब्रिगेड अधीक्षक Rs. 38,600 – 1,22,800/-
बाजार अधीक्षक Rs. 38,600 – 1,22,800/-
जंतुनाशक Rs. 19,900 – 63,200/-
ड्रेसर Rs. 15,000- 47,600/-
ड्रायव्हर Rs. 18,000 56,900/-
कनिष्ठ लिपिक Rs. 19,900 – 63,200/-
आरोग्य पर्यवेक्षक Rs. 19,900 – 63,200/-
प्रयोगशाळा सहाय्यक Rs. 21,700 – 69,100/-
लॅब परिचर (रुग्णालय) Rs. 19,900 – 63,200/-
लेजर लिपिक Rs. 19,900 – 63,200/-
नर्सिंग ऑर्डरली Rs. 15,000- 47,600/-
शिपाई Rs. 15,000- 47,600/- (Government Jobs)
स्टोअर कुली Rs. 15,000- 47,600/-
चौकीदार Rs. 15,000- 47,600/-
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी Rs. 56,1 00 – 177500/-
अय्या Rs. 15,000- 47,600/-
हायस्कूल शिक्षक (बी.एड.) Rs. 38,600 – 1,22,800/-
फिटर Rs. 19,900 – 63,200/-
आरोग्य निरीक्षक Rs. 25,500 – 81,100/-
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) Rs. 38,600 – 1,22,800/-
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Rs. 38,600 – 1,22,800/-
लॅब टेक्निशियन Rs. 35,400 – 12,400/-
माळी Rs. 18,000 – 56,900/-
मजदूर Rs. 15,000- 47,600/-
सफालकर्मचारी Rs. 15,000- 47,600/-
स्टाफ नर्स Rs. 35,400 – 12,400/-
ऑटो-मेकॅनिक Rs. 19,900 – 63,200/-
डी.एड शिक्षक Rs. 29,200 – 92,300/-
फायर ब्रिगेड लस्कर Rs. 16,600 – 52,400/-
हिंदी टायपिस्ट Rs. 19,900 – 63,200/-
मेसन Rs. 19,900 – 63,200/-
पंप अटेंडंट Rs. 16,600 – 52,400/-

असा करा अर्ज –

  1. वरील पदासाठी थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाइन/ ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  2. जंतुनाशक, मजदूर, सफाई कर्मचारी, स्टोअर कुली आणि अया या पदांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज सादर करण्याची तरतूद आहे,
  3. तसेच इतर पदांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील याची नोंद घ्यावी.
  4. उमेदवारांना खालील उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  5. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. (Government Jobs)
  6. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  7. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – pune.cantt.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : जन्माच्या वेळी जन्मलेल्या मुलाला कोणते रंग दिसतात?

GK Updates 3 Mar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया असे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे…

1. भारतातील राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षे आहे?
उत्तर – भारतातील राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा आहे.

2. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे?
उत्तर – पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणार्‍या पत्रकाराला ‘पुलित्झर पुरस्कार’ देण्यात आला आहे.

3. तुरूंगातून पळून जाण्यासाठी कोणत्या देशात शिक्षा नाही?
उत्तर – (GK Update) जर्मनीत तुरूंगातून पळून जाणाऱ्या कैद्याला शिक्षा होत नाही.

4. ज्याचे हृदय 1 मिनिटात 1000 वेळा धडकते त्या प्राण्याचे नाव आपल्याला माहित आहे काय?
उत्तर – पाल ही एक प्राणी आहे ज्याचे हृदय 1 मिनिटात 1000 वेळा धडकते.

5. जन्माच्या वेळी जन्मलेल्या मुलाला किती रंग दिसतात? (GK Updates)
उत्तर – जन्मलेल्या मुलाला जन्माच्या वेळी फक्त दोन रंग (पांढरा आणि काळा) दिसतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAD Recruitment 2023 : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली भरती; तुम्ही पात्र आहात का?

GAD Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध (GAD Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, लिपिक-टंकलेखक पदांच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – सामान्य प्रशासन विभाग मुंबई

भरले जाणारे पद –

  1. सहायक कक्ष अधिकारी – 03 पदे
  2. उच्चश्रेणी लघुलेखक – 01 पद
  3. लिपिक-टंकलेखक – 01 पद

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, अमरावती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाली दिलेल्या आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे

वय मर्यादा – जास्तीत जास्त 65 वर्षे

असा करा अर्ज – (GAD Recruitment 2023)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
  3. उपरोक्त पदावर प्रतिनियुक्तीने जाण्याकरिता इच्छुक मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक व लिपिक-टंकलेखकांनी आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा कोणत्याही परिस्थितीत या (GAD Recruitment 2023) विभागाकडे थेट अर्ज करु नयेत. (GAD Recruitment 2023)
  4. थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.
  5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

पद भरतीचा तपशील –

GAD Mumbai Bharti 2023

GAD Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (GAD Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com