GAD Recruitment 2023 : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली भरती; तुम्ही पात्र आहात का?

करिअरनामा ऑनलाईन । सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध (GAD Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, लिपिक-टंकलेखक पदांच्या 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – सामान्य प्रशासन विभाग मुंबई

भरले जाणारे पद –

  1. सहायक कक्ष अधिकारी – 03 पदे
  2. उच्चश्रेणी लघुलेखक – 01 पद
  3. लिपिक-टंकलेखक – 01 पद

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, अमरावती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाली दिलेल्या आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे

वय मर्यादा – जास्तीत जास्त 65 वर्षे

असा करा अर्ज – (GAD Recruitment 2023)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
  3. उपरोक्त पदावर प्रतिनियुक्तीने जाण्याकरिता इच्छुक मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक व लिपिक-टंकलेखकांनी आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा कोणत्याही परिस्थितीत या (GAD Recruitment 2023) विभागाकडे थेट अर्ज करु नयेत. (GAD Recruitment 2023)
  4. थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.
  5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

पद भरतीचा तपशील –

GAD Mumbai Bharti 2023

GAD Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (GAD Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com