High Court Recruitment : बॉम्बे उच्च न्यायालयात ‘ही’ पदे रिक्त; पदवीधर करु शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांच्या (High Court Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कायदा लिपिक पदांच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय

भरले जाणारे पद – कायदा लिपिक (Law Clerk)

पद संख्या – 50 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (High Court Recruitment)

  1. नवीन कायदा पदवीधर ज्यांनी LLBची अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार.
  2. उच्च न्यायालय कायद्यातील पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करू शकते.
  3. उमेदवारांना संगणक/लॅपटॉप वापरण्याचे (High Court Recruitment) मूलभूत ज्ञान आणि केस कायद्यांशी संबंधित सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – Rs. 40,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400 001

निवड प्रक्रिया – मुलाखत (High Court Recruitment)

मुलाखतीचा पत्ता – उच्च न्यायालय, मुंबई

मुलाखतीची तारीख – 17 ते 24 एप्रिल 2023

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

Application form Download करण्यासाठी येथे CLICK करा – Application Form

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com