NIC Recruitment 2023 : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात तब्बल 598 जागांसाठी ‘या’ पदांवर भरती सुरु; कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात रिक्त पदांच्या (NIC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 598 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र

पद संख्या – 598 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NIC Recruitment 2023)

1) सायंटिस्ट-B – 71 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/M.Sc/PG/ME/M.Tech/M.Phil/MCA (विषय: इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युट & नेटवर्किंग सिक्योरिटी, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, IT मॅनेजमेंट, इंफॉर्मेटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.

2) सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर – 196 पदे

शैक्षणिक पात्रता : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)

3) सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट – 331 पदे

शैक्षणिक पात्रता : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर & नेटवर्किंग सिक्योरिटी, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, इंफॉर्मेटिक्स.)

वय मर्यादा –

04 एप्रिल 2023 रोजी 18 ते 30 वर्षे (NIC Recruitment 2023)

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी –

जनरल/ओबीसी करीत 800/- रुपये

[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

मिळणारे वेतन –

सायंटिस्ट-B – Rs. 56,100/- ते Rs.1,77,500/- दरमहा

सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर – Rs. 44900/- ते Rs.1,42,400/- दरमहा

सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट – Rs. 35400/- ते Rs.1,12,400/- दरमहा

निवड प्रक्रिया –

  1. वैज्ञानिक “B” आणि वैज्ञानिक अधिकारी / अभियंता-SB पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल आणि केवळ वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक – “A” पदासाठी लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.
  2. लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल आणि प्रश्नपत्रिका 120 क्रमांकांची असेल. एकाधिक निवड प्रश्नांची (MCQs) जास्तीत जास्त 3 तासांमध्ये उत्तरे दिली जातील.
  3. लेखी परीक्षेचे माध्यम फक्त इंग्रजीमध्येच असेल. (NIC Recruitment 2023)
  4. प्रश्नपत्रिकेत 65% प्रश्न तांत्रिक क्षेत्राचे आणि 35% प्रश्न जेनेरिक क्षेत्राचे असतील. (अभ्यासक्रम परिशिष्ट अ म्हणून संलग्न) प्रत्येक प्रश्नाला १ (एक) गुण असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण असतील.
  5. लेखी परीक्षेत पात्र ठरण्याची किमान टक्केवारी सामान्य/EWS साठी 50%, OBC साठी 40%, SC/ST/PWD प्रवर्गांसाठी 30% असेल. निर्दिष्ट केलेले कट-ऑफ गुण लागू होतील.
  6. एकूण गुणांमध्ये (म्हणजे, तांत्रिक/जेनेरिक एकत्रित) तसेच प्रत्येक विभागासाठी (तांत्रिक/जेनेरिक) स्वतंत्रपणे.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (NIC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.calicut.nielit.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com