Home Blog Page 322

NHM Recruitment 2023 : थेट द्या मुलाखत; राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ शहरात भरती; महिना 60 हजार पगार

NHM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त (NHM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या 17 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर 26 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज प्रत्यक्ष सादर करायचे आहेत.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
अर्ज करण्याचा कालावधी – 26 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – (NHM Recruitment 2023)
3 रा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, शिवतीर्थ, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – 28 एप्रिल 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड
मुलाखतीची तारीख – 28 एप्रिल 2023 (NHM Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS सोबत MMC नोंदणी असावी
मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा
वय मर्यादा –
किमान वय – 18 वर्षे
कमाल वय – 38 वर्षे (NHM Recruitment 2023)
मागासवर्गीय – 43 वर्षे

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.raigad.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ordnance Factory Recruitment : सरकारी नोकरी!! ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत तब्बल 100 जागांवर भरती

Ordnance Factory Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी येथे (Ordnance Factory Recruitment) काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून केमिकल प्रोसेस वर्कर पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2023 आहे.
संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी
भरले जाणारे पद – केमिकल प्रोसेस वर्कर
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – AOCP ट्रेडमधील माजी अप्रेंटिस ज्यांनी आयुध निर्माणीतील प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि लष्करासाठी स्फोटके हाताळण्याचा अनुभव (Ordnance Factory Recruitment) आहे, तसेच AOCP ट्रेडमधील माजी प्रशिक्षणार्थी ज्यांनी पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यांना NAC प्रदान करण्यात आले आहे किंवा NCTVT (आता NCVT) कडून NTC प्रमाणपत्रे.
वय मर्यादा – (Ordnance Factory Recruitment)
01/04/2023 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत.
OBC-NCL, SC/ST आणि माजी सैनिक उमेदवारांना वयात सूट दिली जाईल:
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 19, 900/- दरमहा

निवड प्रक्रिया –
1. उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या क्रमाने NCTVT आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाईल. NCTVT मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे ऑर्डनन्स फॅक्टरी इटारसीद्वारे ट्रेड टेस्टसाठी उमेदवारांना बोलावण्याची कट ऑफ (Ordnance Factory Recruitment) टक्केवारी निश्चित केली जाईल.
2. ऑर्डनन्स फॅक्टरी इटारसीद्वारे व्यापार चाचणी जाहिरात बंद होण्याच्या तारखेच्या एक महिन्याच्या आत घेतली जाईल. ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्ट 100 गुणांची असेल.
3. NCTVT परीक्षा आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
4. NCTVT परीक्षा आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमधील गुणांचे वजन अनुक्रमे 80% आणि 20% असेल.
5. NCTVT आणि ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. दस्तऐवज (Ordnance Factory Recruitment) पडताळणीसाठी बोलाविलेल्या उमेदवारांची संख्या अधिसूचित केलेल्या पदांच्या संख्येपर्यंत मर्यादित असेल (शिस्त/श्रेणीनुसार).

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी, जिल्हा – नर्मदापुरम, मध्य प्रदेश, पिन कोड – 461122
काही महत्वाच्या लिंक्स – (Ordnance Factory Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
Application Form – DOWNLOAD
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Career : IAS किंवा IPS… कोण आहे पॉवरफुल? काय आहे दोघांमधील फरक

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Career) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS, IRS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती IAS आणि IPS. या दोन्ही पोस्ट एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची प्रतिष्ठा आहे. त्यापैकी एक साधा वेशातील अधिकारी तर दुसरा खाकी गणवेशातील देशाचा सेवक आहे.
IAS-IPS ची निवड कशी होते (UPSC Career)
आयएएस आणि आयपीएसची निवड यूपीएससी परीक्षेच्या निकालाच्या आधारे केली जाते. आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस रँक त्यांच्या रँकिंगवर आधारित आहे. टॉप रँक असलेल्यांना आयएएस पोस्ट मिळते, परंतु बर्‍याच वेळा टॉप रँक मिळवणाऱ्यांची पसंती आयपीएस किंवा आयएफएस पोस्टसाठी असते; तर कमी रँक असलेल्यांनाही आयएएस पद मिळू शकते. यानंतरच्या रँक मिळवणाऱ्यांना आयपीएस आणि आयएफएस पदे मिळतात.

येथे होते IAS आणि IPS प्रशिक्षण
या परीक्षेत निवडलेले उमेदवार लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी येथे पायाभूत प्रशिक्षण घेतात. प्रत्येक उमेदवाराला 3 महिने प्रशिक्षण दिले जाते. या कोर्समध्ये मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात, जी प्रत्येक नागरी सेवा अधिकाऱ्याला माहित असणे आवश्यक आहे. 3 महिन्यांनंतर IAS आणि IPS च्या प्रशिक्षणात खूप फरक आहे. त्यानंतर आयपीएस (UPSC Career) अधिकाऱ्यांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे पाठवले जाते. जिथे त्यांना पोलीस प्रशिक्षण दिले जाते. या दरम्यान आयपीएस यांना घोडेस्वारी, परेड आणि शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तर आयएएस त्यांचे प्रशिक्षण मसुरीतच पूर्ण करतात. त्यानंतर दोघांचे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू होते आणि यामध्ये प्रशासन, पोलिसिंग आणि प्रशासन या प्रत्येक क्षेत्राची माहिती दिली जाते.
IAS आणि IPS च्या जबाबदाऱ्या
प्रशिक्षणानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये विशिष्ट क्षेत्र आणि विभागाचे प्रशासन समाविष्ट असते. त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आणि सरकारी धोरणांची अंमलबजावणी करण्याचे तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार देण्यात आले (UPSC Career) आहेत. तर आयपीएस अधिकार्‍यांना गुन्ह्याचा तपास करावा लागतो आणि त्यांची नियुक्ती असलेल्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखावी लागते. आयएएस अधिकाऱ्याचा ड्रेस कोड नसतो आणि ते फॉर्मल ड्रेसमध्ये राहतात. तर आयपीएस अधिकारी ड्युटीवर असताना गणवेश घालतात. एका आयएएस अधिकाऱ्याला पदानुसार अंगरक्षक मिळतात, तर संपूर्ण पोलीस दल आयपीएसच्या सूचनेनुसार चालते.

दोघांची शक्ती आणि जबाबदाऱ्या (UPSC Career)
दोन्ही सेवांचे जॉब प्रोफाइल खूप शक्तिशाली आहे; परंतु जिल्हा दंडाधिकारी म्हणून एक IAS अधिक शक्तिशाली आहे. दुसरीकडे, आयपीएसकडे फक्त त्याच्या विभागाची जबाबदारी असते. जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी आयएसकडे असते. जिल्हा अधिकारी म्हणून ते पोलीस विभाग तसेच इतर विभागांचे प्रमुख आहेत. जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. शहरातील कर्फ्यू, कलम 144 इत्यादी कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित सर्व निर्णय डीएम घेतात. जमावावर कारवाई करणे किंवा गोळीबार करणे असे आदेशही डीएम देऊ शकतात. तर आयपीएस असे आदेश देऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीही डीएमची परवानगी आवश्यक असते.
टॉप पोस्ट
आयएएससाठी सचिव हे सर्वोच्च पद आहे. हे देशातील सर्वोच्च पद आहे ज्यावर फक्त आयएएस अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो. राज्यातही सर्वोच्च पद हे मुख्य सचिवांचे (UPSC Career) आहे, जे आयएएस अधिकारी असतात. तर एक IPS त्याच्या राज्याचा DG होऊ शकतो. आयपीएस अधिकारी केंद्र सरकारमध्ये CBI, IB आणि RAW चा संचालक होऊ शकतो. यासोबतच त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरही नियुक्ती होऊ शकते.

IAS आणि IPS मध्ये कोण आहे ताकदवान
IAS आणि IPS च्या जबाबदाऱ्या आणि अधिकार पूर्णपणे भिन्न आहेत. आयएएस अधिकारी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि (UPSC Career) निवृत्ती वेतन मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जातात. तर आयपीएस हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे नियंत्रण असते. आयएएस अधिकाऱ्याचा पगार हा आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा तुलनेने जास्त असतो. तसेच, एखाद्या प्रदेशात फक्त एकच आयएएस अधिकारी असतो तर एखाद्या प्रदेशात आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार असते. एकूणच, वेतन आणि अधिकाराच्या बाबतीत आयएएस अधिकाऱ्याचा दर्जा आयपीएस अधिकाऱ्यापेक्षा चांगला असतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

New Education Policy : यावर्षी कॉलेजच्या शिक्षणात होणार मोठे बदल; जाणून घेवूया नवीन धोरण

New Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल (New Education Policy) एज्युकेशन पॉलिसी ही टप्याटप्याने देशात लागू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण यामुळे राज्यातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठे बदल होणार आहेत. नक्की कोणते असतील हे बदल जाणून घेवूया.

क्रेडिट पद्धत आणली जाणार (New Education Policy)
राष्ट्रीय शिक्षा धोरण हे महाराष्ट्रातील जवळपास अकरा विद्यापीठांमध्ये लागू केलं जाणार आहे; अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. त्यामुळे हे बदल राज्यातील सर्वच 11 विद्यापीठांमध्ये लागू केले जाणार आहेत. यामध्ये पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे क्रेडिट सिस्टम.
राज्यातील जे विद्यार्थी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा इतर काही कोर्सच्या पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाला असतील त्यांना क्रेडिट पद्धतीनं मार्क्स देण्याचा निर्णय घेण्यात (New Education Policy) आला आहे. म्हणजेच या विषयांमध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयांचे क्रेडिट मार्क्स ठरवून दिले जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात येणार आहेत. क्रेडिटचे हे मार्क्स सर्व विद्यापीठांसाठी सामान असणार आहेत; अशी माहिती देण्यात आली आहे.

डिग्री आणि ऑनर्स पदवी मिळणार
साधारणतः ग्रॅज्युएशन हे तीन वर्षांमध्ये पूर्ण होतं. मात्र ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर ऑनर्सही करायचं आहे त्यांच्यासाठी मोठी खूशखबर आहे. कोणताही पदवी (New Education Policy) अभ्यासक्रमाचा 04 वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना डिग्री आणि ऑनर्स अशी पदवी मिळणार आहे.

मध्येच शिक्षण सोडणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाची संधी (New Education Policy)
काही कारणास्तव ज्यांना मध्येच शिक्षण सोडावं लागलं अशा विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण सोडल्यानंतर सात वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे यामध्ये ते जिथून शिक्षण सोडलं तिथून परत शिक्षण सुरु करु शकणार आहेत.

शिक्षणानुसार मिळणार प्रमाणपत्र
पहिल्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना UG प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तसंच दुसऱ्या वर्षानंतर म्हणजे चार सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा प्रमाणपत्र दिलं जाणार (New Education Policy) आहे. तर तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी नवीन GR; पुढील महिन्यात TCS मार्फत 4122 पदांसाठी सुरु होणार अर्ज प्रक्रिया

Talathi Bharti 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती (Talathi Bharti 2023) टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू केली  असल्याचे स्पष्ट केले आहे. या माध्यमातून 4 हजार 681 जागा भरण्यात येणार आहेत. मात्र ही भरती प्रक्रिया केव्हा पार पडेल याबद्दल स्पष्ट समजू शकले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4 हजार 122 तलाठी पदे भरली जातील.
दरम्यान बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण (Talathi Bharti 2023) माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती. त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करुनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. शासन निर्णय जाहीर झाल्याने ही रखडलेली भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे

तलाठी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Talathi Bharti 2023)
1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
3. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
4. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
तलाठी भरतीसाठी असा करा अर्ज
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जदाराचे स्वतःचे gmail account असणे आवश्यक आहे. (Talathi Bharti 2023)
3. अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
4. अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
5. सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जासह उपस्थित असणं आवश्यक आहे.

राज्यातील विभागनिहाय पदे –

नाशिक – 803 पदे
औरंगाबाद – 799 पदे
कोकण – 641 पदे (Talathi Bharti 2023)
नागपूर – 550 पदे
अमरावती – 124 पदे
पुणे – 702 पदे

अशी होणार परीक्षा –
1. तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात.
2. परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
3. तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
4. परीक्षेचा कालावधी 02 तास आहे. (Talathi Bharti 2023)
5. प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
अधिक माहितीसाठी संपर्क – (Talathi Bharti 2023)
Postal Address: Maharashtra Mahsul & Van Vibhag, 1st Floor (Main Building), Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032
Helpline Number – 1800-3000-7766 (Mon-Sat 08:00 AM to 09:00 PM)
Official Email ID for Query –  [email protected]
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sachin Tendulkar : सचिनकडे ‘इतक्या’ हजार कोटींची संपत्ती; कमी शिकल्याची खंत मात्र मनात कायम

Sachin Tendulkar

करिअरनामा ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिल हा जन्मदिवस. गेली दोन-अडीच दशकं क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने आज वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केलंय. क्रिकेटच्या मैदानात सचिनने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. असे असले तरीही सचिन तेंडुलकरच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतली आहे. विराट-धोनी अजूनही क्रिकेट खेळतायत. पण त्यांच्यापेक्षा पण जास्त पैसा सचिन तेंडुलकरकडे आहे. मुंबईतच नाही, सचिनने आणखी एका राज्यात आलिशान बंगला विकत घेतला आहे. जाणून घेवूया सचिनच्या कमाई आणि शिक्षणाविषयी…
सचिनवर त्याचे चाहते इतकं प्रेम करतात की त्याच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती करुन घ्यायची असते. सचिनची पहिली मॅच, रन्सचा रेकॉर्ड, त्याच्या आवडीचे पदार्थ अशा प्रत्येक गोष्टी तोंडपाठ असलेले अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सचिन (Sachin Tendulkar) तेंडुलकर रिटायरमेंटच आयुष्य जगतोय. पण आजही सचिनच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीय. लोक आजही सचिनला मास्टर-ब्लास्टर म्हणूनच ओळखतात.

Sachin Tendulkar

कॉमन मॅन सचिन (Sachin Tendulkar)
सचिनच आयुष्य एका सर्वसामान्य कॉमन मॅन प्रमाणे सुरु झालं. आजही सचिन कॉमन मॅन सारखाच राहतोय. पण त्याच्याकडे पैसा, बँक बॅलन्स याची अजिबात कमतरता नाही. सचिनच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान लक्झरी गाड्या आहेत. आजच्या यशस्वी क्रिकेटपटूंपेक्षा पण सचिनकडे जास्त पैसा आहे. सचिन तेंडुलकरची नेटवर्थ किती आहे? त्याच्याकडे किती संपत्ती आहे? ते पाहूया

Sachin Tendulkar

इतकी आहे संपत्ती
भारतीय क्रिकेटचा सम्राट सचिन तेंडुलकरकडे आज कोट्यवधीची संपत्ती आहे. त्याने आपलं काम आणि नावाच्या बळावर कोट्यवधीची संपत्ती जमवली आहे. आज (Sachin Tendulkar) सचिन ज्या स्थानावर आहे, तिथपर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. त्याने 16 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. आज सचिनकडे 1650 कोटींची संपत्ती आहे.

 

Sachin Tendulkar

सचिनने खरेदी केलेत आलिशान बंगले
सचिनकडे मुंबईत वांद्रे येथे आलिशान बंगला आहे. त्याची किंमत 39 कोटी रुपये आहे. 2007 मध्ये सचिनने हा बंगला विकत घेतला होता. आता याच बंगल्याची व्हॅल्यू 100 कोटीच्या घरात आहे. त्याशिवाय BKC येथे आलिशान कोठी आहे. त्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. मुंबईशिवाय सचिनने केरळमध्ये सुद्धा एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. त्याची किंमत 78 कोटी रुपये आहे.

Sachin Tendulkar

सचिनच्या ताफ्यातील लक्झरी कार
सचिनला बंगल्याशिवाय आलिशान लक्झरी कार्सचा सुद्धा शौक आहे. त्याच्याकडे एका पेक्षा एक महागड्या गाडया आहेत. त्याच्याकडे सुरुवातीला मारुती 800 कार होती. आता सचिन 20 कोटीच्या कारमधून फिरतो. सचिनच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये फरारी 360 Moden, BMWi8, BMW7 series 750Li M sport, Nisaan GT-R , Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre या कार्स हेत.

Sachin Tendulkar

 

असं मिळालं सचिन हे नांव
24 एप्रिल 1973 रोजी राजापूर येथील मराठी कुटुंबात सचिनचा जन्म झाला. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून रमेश तेंडुलकर यांनी त्याचे नाव ठेवले होते. मोठा भाऊ (Sachin Tendulkar) अजित तेंडुलकरने सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासोबतच नितीन तेंडुलकर आणि सविता तेंडुलकर ही भावंडे आहेत. सचिन तेंडुलकरने 1995 मध्ये अंजली तेंडुलकरसोबत लग्न केले. सचिनला सारा आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.

Sachin Tendulkar

अवघ्या 15 व्या वर्षी मुंबई संघातून खेळला
प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी सचिनला सक्षम शिक्षण दिले. हॅरिस शील्ड सामन्यात विनोद कांबळीच्या वैयक्तिक 326 धावांसोबत त्याने 664 धावांची विक्रमी (Sachin Tendulkar) भागीदारी केली. आणि वयाच्या 15 व्या वर्षी तो मुंबई संघात सामील झाला होता.

Sachin Tendulkar

विक्रमवीर सचिन
क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा सन्मान प्राप्त होणारा तो पहिला खेळाडू (Sachin Tendulkar) आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 2008८ मध्ये सचिनला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम प्रस्थापित केले.

Sachin Tendulkar

कमी शिकल्याची खंत कायम (Sachin Tendulkar)
सचिनने शारदाश्रम विद्यामंदिरात शिक्षण घेतले. तिथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेट जीवनाला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज होण्यासाठी तो एम.आर.एफ. पेस फाउंडेशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाला होता, परंतु तेथे वेगवान गोलंदाजी (Sachin Tendulkar) प्रशिक्षक डेनिस लिली यांनी त्याला पूर्णपणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केल्याने सचिनचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे तो जेमतेम 10 वीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. जास्त शिक्षण घेता न आल्याची खंतही त्याने अनेकदा बोलून दाखवली आहे. असे असले तरी त्याने क्रिकेट क्षेत्राला आपले सर्वस्व मानले आणि तो प्रामाणिकपणे मेहनत करीत राहीला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ग्रॅज्युएट्ससाठी ‘या’ पदावर भरती; इथे आहे अर्जाची लिंक

BOB Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध रिक्त (BOB Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेल्स मॅनेजर, रीजनल सेल्स मॅनेजर, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सिनियर मॅनेजर, मॅनेजर या पदांच्या एकूण 220 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
भरली जाणारी पदे – (BOB Recruitment 2023)
1. झोनल सेल्स मॅनेजर – 11 पदे
2. रीजनल सेल्स मॅनेजर – 9 पदे
3. असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – 50 पदे
4. सिनियर मॅनेजर – 110 पदे
5. मॅनेजर – 40 पदे
पद संख्या – 220 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. झोनल सेल्स मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 12 वर्षे अनुभव असावा.
2. रीजनल सेल्स मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 8 वर्षे अनुभव असावा.
3. असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – उमेदवाराकडे पदवी आणि 8 वर्षे अनुभव असावा.
4. सिनियर मॅनेजर – पदवी आणि 5 वर्षे अनुभव असावा. (BOB Recruitment 2023)
5. मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 2 वर्षे अनुभव असावा.
अर्ज/ परीक्षा फी –
1. Open/OBC/EWS – 600/- रुपये
2. SC/ST – 100/- रुपये
3. PWD/ Female – फी नाही

काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCERT Recruitment : NCERT अंतर्गत नॉन टिचिंग स्टाफची तब्बल 347 जागांवर मेगाभरती; पात्रता 12वी ते ग्रॅज्युएशन 

NCERT Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण (NCERT Recruitment) परिषद अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध अशैक्षणिक पद (Non Teaching Staff) या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 347 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training)
भरले जाणारे पद – विविध अशैक्षणिक पद (Non-Teaching Staff)
पद संख्या – 347 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NCERT Recruitment)
उमेदवारांनी 12 वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 29 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (NCERT Recruitment)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (NCERT Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHPC Recruitment 2023 : 10वी+ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी; NHPC अंतर्गत ‘या’ पदांवर होणार भरती

NHPC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर (NHPC Recruitment 2023) कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
संस्था – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023

भरली जाणारी पदे – आयटीआय ट्रेड मध्ये प्रशिक्षणार्थी (Apprenticeship Trainees in ITI Trade)
1) मेकॅनिक (MV) – 06 पदे
2) कोपा /- 12 पदे
3) इलेक्ट्रिशियन- 09 पदे
4) फिटर – 05 पदे (NHPC Recruitment 2023)
5) इलेक्ट्रॉनिक – 05 पदे
6) वेल्डर – 02 पदे
7) वायरमन – 02 पदे
8) सुतार – 02 पदे
9) मेसन -02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय उत्तीर्ण
वय मर्यादा – 10 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया – (NHPC Recruitment 2023)
1. शिकाऊ प्रशिक्षणार्थींची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
2. गुणवत्ता यादी तयार करताना (NHPC Recruitment 2023) दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, त्याहून अधिक वयाच्या उमेदवाराचा विचार केला जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, Pin-262310.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nhpcindia.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत नवीन भरती सुरु, काय आहे पात्रता?

Government Jobs (36)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई येथे विविध (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॅम्पस डायरेक्टर, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 & 04 मे आणि 9 मे 2023 आहे.
संस्था – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University, Mumbai)
भरली जाणारी पदे –
1. कॅम्पस डायरेक्टर – 4 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 14 पदे
3. सहाय्यक प्राध्यापक – 12 पदे
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 & 04 मे 2023 (पदांनुसार)
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख –
09 मे 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (Government Jobs)
कॅम्पस डायरेक्टर – 62 वर्षे
सहयोगी प्राध्यापक – 60 वर्षे
सहाय्यक प्राध्यापक – 50 वर्षे
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कॅम्पस डायरेक्टर –
1. Good academic record with at least 55% marks or an equivalent grade at both UG and PG level or at Integrated PG level in a relevant engineering discipline.
2. Ph.D. in Engineering. (Government Jobs)
3. Candidate should have at least ten years experience of which at least 5 years should be in the rank of Scientist F or equivalent in a Research Organisation
2. सहयोगी प्राध्यापक –
1.Directorate General (Shipping) recognized MEO Class I (Motor)
Certificate of Competency;
2. Sailing experience for a minimum period of two years at the Management level within the meaning of the STCW Convention in force;
3. A minimum of six years of experience in the Maritime industry
3. सहाय्यक प्राध्यापक –
1. Directorate General (Shipping) recognized MEO Class I (Motor) Certificate of Competency;
2. Sailing experience for a minimum period of six months at Manag (Government Jobs)

मिळणारे वेतन –
1. कॅम्पस डायरेक्टर – Level 14 [Academic] under 7th CPC plus Special Allowance of Rs. 6750/month
2. सहयोगी प्राध्यापक – Pay Band-4 Rs.37400 – 67000 with AGP Rs.9000.
3. सहाय्यक प्राध्यापक – Pay Band-3 Rs.15600–39100 with AGP Rs.6000
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. कॅम्पस डायरेक्टर पदासाठी फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे व इतर पदांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईनअर्ज सादर करायचा आहे. (Government Jobs)
3. ऑनलाइन अर्ज भरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाते जेव्हा मूलभूत नोंदणी पूर्ण झाली आहे.
मूलभूत नोंदणी नंतर, उर्वरित ऑनलाइन अर्ज पूर्ण करण्यासाठी एसएमएस/ईमेलद्वारे प्राप्त सिस्टमद्वारे तयार केलेला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरा.
निवड प्रक्रिया – मुलाखत
उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी त्यांची शॉर्ट-लिस्ट केले जाईल.
केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. (Government Jobs)
वैयक्तिक सादरीकरणासाठी आणि/किंवा मुलाखतीसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे आणि कामाच्या अनुभवाची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी लागेल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
जाहिरात (कॅम्पस डायरेक्टर) – PDF
जाहिरात (इतर पदे) – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com