NHM Recruitment 2023 : थेट द्या मुलाखत; राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ शहरात भरती; महिना 60 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त (NHM Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या 17 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर 26 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज प्रत्यक्ष सादर करायचे आहेत.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (प्रत्यक्ष)
अर्ज करण्याचा कालावधी – 26 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – (NHM Recruitment 2023)
3 रा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, शिवतीर्थ, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – 28 एप्रिल 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड
मुलाखतीची तारीख – 28 एप्रिल 2023 (NHM Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS सोबत MMC नोंदणी असावी
मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा
वय मर्यादा –
किमान वय – 18 वर्षे
कमाल वय – 38 वर्षे (NHM Recruitment 2023)
मागासवर्गीय – 43 वर्षे

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.raigad.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com