BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ग्रॅज्युएट्ससाठी ‘या’ पदावर भरती; इथे आहे अर्जाची लिंक

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध रिक्त (BOB Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेल्स मॅनेजर, रीजनल सेल्स मॅनेजर, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, सिनियर मॅनेजर, मॅनेजर या पदांच्या एकूण 220 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
भरली जाणारी पदे – (BOB Recruitment 2023)
1. झोनल सेल्स मॅनेजर – 11 पदे
2. रीजनल सेल्स मॅनेजर – 9 पदे
3. असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – 50 पदे
4. सिनियर मॅनेजर – 110 पदे
5. मॅनेजर – 40 पदे
पद संख्या – 220 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. झोनल सेल्स मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 12 वर्षे अनुभव असावा.
2. रीजनल सेल्स मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 8 वर्षे अनुभव असावा.
3. असिस्टंट वाइस प्रेसिडेंट – उमेदवाराकडे पदवी आणि 8 वर्षे अनुभव असावा.
4. सिनियर मॅनेजर – पदवी आणि 5 वर्षे अनुभव असावा. (BOB Recruitment 2023)
5. मॅनेजर – उमेदवाराकडे पदवी आणि 2 वर्षे अनुभव असावा.
अर्ज/ परीक्षा फी –
1. Open/OBC/EWS – 600/- रुपये
2. SC/ST – 100/- रुपये
3. PWD/ Female – फी नाही

काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com