NHPC Recruitment 2023 : 10वी+ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी; NHPC अंतर्गत ‘या’ पदांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर (NHPC Recruitment 2023) कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
संस्था – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023

भरली जाणारी पदे – आयटीआय ट्रेड मध्ये प्रशिक्षणार्थी (Apprenticeship Trainees in ITI Trade)
1) मेकॅनिक (MV) – 06 पदे
2) कोपा /- 12 पदे
3) इलेक्ट्रिशियन- 09 पदे
4) फिटर – 05 पदे (NHPC Recruitment 2023)
5) इलेक्ट्रॉनिक – 05 पदे
6) वेल्डर – 02 पदे
7) वायरमन – 02 पदे
8) सुतार – 02 पदे
9) मेसन -02 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय उत्तीर्ण
वय मर्यादा – 10 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया – (NHPC Recruitment 2023)
1. शिकाऊ प्रशिक्षणार्थींची निवड आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
2. गुणवत्ता यादी तयार करताना (NHPC Recruitment 2023) दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, त्याहून अधिक वयाच्या उमेदवाराचा विचार केला जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. Manager (HR), Tanakpur Power Station, NHPC Limited, Banbasa, District Champawat, Pin-262310.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nhpcindia.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com