Home Blog Page 289

Xiaomi Layoff : ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार डच्चू; कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 पेक्षा कमी करण्याचा प्लॅन

Xiaomi Layoff

करिअरनामा ऑनलाईन । सर्वत्र नोकर कपातीचे वारे वाहत (Xiaomi Layoff) असताना आता स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi India साठी देखील मागील काही काळ चांगला राहिला नाही. भारतातील घटत्या बाजारपेठेचे आव्हान कंपनीसमोर उभे असताना कंपनीला सरकारी यंत्रणांच्या कठोरतेलाही तोंड द्यावे लागत आहे. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.

ET च्या अहवालानुसार Xiaomi India आपल्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे. हे बदल करत असताना कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास (Xiaomi Layoff) सुरवात केली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या 1,000 च्या खाली आणण्याची कंपनीची योजना आहे.

गेल्या आठवड्यात 30 कर्मचाऱ्यांची केली सुट्टी (Xiaomi Layoff)
या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीत सुमारे 1400 ते 1500 कर्मचारी होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, कंपनीने 30 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते आणि आता (Xiaomi Layoff) हळूहळू एकूण कर्मचार्‍यांची संख्या 1,000 च्या खाली आणण्याचा प्रयत्न करत आहे; याचा अर्थ 30 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना नोकरी गमवण्याचा धक्का बसू शकतो.

काय आहे कारण? (Xiaomi Layoff)
एका अहवालानुसार वर्तमान आणि माजी कर्मचार्‍यांनी सांगितले की बाजारातील हिस्सा कमी झाल्यामुळे आणि सरकारी एजन्सींच्या सखोल तपासामुळे ही नोकर कपात होत आहे. कर्मचाऱ्यांचे (Xiaomi Layoff) म्हणणे आहे की, पुनर्रचनेमुळे बहुतांश निर्णय घेण्याचे अधिकार Xiaomi इंडियाच्या चिनी मूळ कंपनी Xiaomi कडे गेले आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून ते कर्मचारी कमी करत आहे.
दरम्यान Xiaomi प्रवक्त्याने असं सांगितलं आहे; की जेव्हा गरज पडेल तेव्हा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

UPSC Success Story : एकदा पास झाला तरी थांबला नाही; पुन्हा परीक्षा देवून मिळवली 7 वी रॅंक; UPSC टॉपर वसीम अहमद 

UPSC Success Story of Waseem Ahmed

करिअरनामा ऑनलाईन । जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग (UPSC Success Story) जिल्ह्यातील वसीम अहमद भट याने UPSC 2022 परीक्षेत  घवघवीत यश मिळवून कुटुंबाचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तो टॉप 10 उमेदवारांमध्ये आल्याने त्याचे कुटुंबीय खूप उत्साही आहेत. वसीम याने लहानपणापासूनच अभ्यासासाठी योगदान दिले आहे आणि आता भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी त्याने देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 2021 मध्ये 225 वी रॅंक मिळवल्यानंतरही वसीम थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा UPSC ची परीक्षा देवून विक्रम केला आहे. त्याला या परिक्षेत संपूर्ण देशात 7 वा क्रमांक मिळाला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी वसीम प्रेरणा बनला आहे.

संपूर्ण भारतात 7 वा क्रमांक मिळवणाऱ्या वसीम अहमद भटच्या आईने सांगितले की, त्याने केवळ दुसऱ्याच प्रयत्नात टॉप 10 उमेदवारांमध्ये स्थान मिळवले आहे. यामुळे आमचे कुटुंब (UPSC Success Story) खरोखर खूप आनंदी आहे. मी सर्व पालकांना आवाहन करते की त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

दहशतवादग्रस्त भागातील तरुण (UPSC Success Story)
वसीम हा अनंतनाग जिल्ह्यातील दहशतवादग्रस्त भागातील तरुण आहे. या जिल्ह्यात दहशतवादी सतत धोकादायक कारवाया करतात. अशा वातावरणात वसीम यांनी (UPSC Success Story) अभ्यास सुरु ठेवला. वसीमने एनआयटीमधून इंजिनीअरिंग केले आहे. वसीम त्याच्या यशाचे श्रेय त्या सर्व लोकांना देऊ इच्छितो ज्यांनी त्याला बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच तो कठोर परिश्रम आणि चिकाटीला आपल्या यशाची शिडी मानतो.

दुर्गम भागात राहून केला अभ्यास
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील दुर्गम भागातील दुरु शाहबाद येथे राहून त्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी अनेक आव्हानांवर मात केली आहे. UPSC परीक्षा 2021 मध्ये 225 वी रँक मिळवणारा वसीम सध्या भारतीय महसूल सेवेसाठी प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण (UPSC Success Story) सुरु असताना त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि परीक्षेच्या या दुसऱ्या प्रयत्नात त्याने संपूर्ण भारतातून 7 वा क्रमांक मिळवला आहे. त्याचा विश्वास आहे की शिक्षण हे राष्ट्रीय प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण साधन आहे. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात योगदान देण्याची त्याची इच्छा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

GK Updates : स्पर्धा परिक्षेत विचारले जातात असे प्रश्न; एकदा उत्तरे पहाच

GK Updates 29 Jun

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न : ‘एजरा कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : पोलो (GK Updates)
प्रश्न : चित्तोड येथे विजयस्तंभ कोणी बांधला?
उत्तर : राणा कुंभा
प्रश्‍न : 10 रुपयांत असे काय खरेदी करायचे की त्यामुळे संपूर्ण खोली भरून जाते?
उत्तर : मी 10 रुपयांना अगरबत्ती किंवा मेणबत्त्या विकत घेईन, ज्यामुळे संपूर्ण घर त्याच्या प्रकाशाने आणि सुगंधाने भरून जाईल. (GK Updates)

प्रश्न : अशी कोणती पिशवी आहे जी ओली झाल्यावरच काम करते?
उत्तर : चहाची पिशवी (Tea Bag)
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी नुसती बोलून तुटते?
उत्तर : (GK Updates)  मौन
प्रश्न : जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे?
उत्तरः  राफ्लेसिया (Rafflesia)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

AIIMS Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी मोठी संधी!! AIIMS नागपूरने जाहीर केली 58 पदांवर भरती

AIIMS Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, (AIIMS Recruitment 2023) नागपूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे; तर ऑफलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 11 पदे
2. अतिरिक्त प्राध्यापक – 9 पदे
3. सहयोगी प्राध्यापक – 15 पदे
4. सहायक प्राध्यापक – 23 पदे
पद संख्या – 58 जागा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – (AIIMS Recruitment 2023)
1. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे
2. सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक – 50 वर्षे
अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणी – रु. 2,000/-
2. SC/ST श्रेणी – रु. 500/-
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedules or part II of the third schedule to the Indian medical council (AIIMS Recruitment 2023) Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of the third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
2. अतिरिक्त प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

3. सहयोगी प्राध्यापक – 1. A medical qualification (AIIMS Recruitment 2023) included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
4. अतिरिक्त प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A postgraduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.
5. सहायक प्राध्यापक – 1. A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956 (Persons possessing qualifications included in part II of third schedule should also fulfill the condition specified in section 13(3) of the Act.
2. A post graduate qualification e.g. MD/MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject.

मिळणारे वेतन – (AIIMS Recruitment 2023)
1. प्राध्यापक Level-14A (168900-220400) As per 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
2. अतिरिक्त प्राध्यापक Level- 13A2+ (148200 – 211400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
3. सहयोगी प्राध्यापक Level- 13A1+ (138300 – 209200) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).
4. सहायक प्राध्यापक Level- 12 (101500 – 167400) of 7th CPC plus usual allowances including NPA (if applicable).

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
4. ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
5. उमेदवारांनी अर्जासोबत (AIIMS Recruitment 2023) आवश्यक कागदपत्रे  जोडावी.
6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना aiimsnagpur.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
7. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे.
8. ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाऊ शकतो.
9. ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. पात्र उमेदवारांची मुलाखत नागपूर येथे होणार आहे.
2. पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
3. AIIMS नागपूर किंवा संचालक, AIIMS नागपूर यांनी ठरविल्यानुसार इतर कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या मुलाखती/भरती प्रक्रियेत हजर राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – (AIIMS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अर्ज नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

New Medical Colleges In Maharashtra : राज्यात आणखी 9 मेडिकल कॉलेजेस सुरु होणार; गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

New Medical Colleges In Maharashtra (2)

करिअरनामा ऑनलाईन । नागरीकांना उच्च दर्जाच्या (New Medical Colleges In Maharashtra) वैद्यकीय सेवा देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने AIIMS ची संख्या 7 वरुन 22 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरुन 654 इतकी वाढली आहे. तसेच MBBS च्या जागांची संख्या सुमारे 51 हजारवरुन सुमारे एक लाखांवर गेली आहे. त्यास अनुसरुन राज्याच्या प्रत्येक जिल्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालये सुरु करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. यादृष्टीने राज्य सरकारने 9 जिल्ह्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यामध्ये डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच गोरगरीब विदयार्थ्यांना माफक दरात वैदयकीय शिक्षण प्राप्त करुन देण्यासाठी सन 2014 पासून शासकीय वैदयकीय महाविदयालये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रयत्नातून सन 2014 पासून ते आजतागायत असे (New Medical Colleges In Maharashtra) मागील 9 वर्षामध्ये नवीन 10 शासकीय वैदयकीय महाविदयालये स्थापन झाली आहेत. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, जळगांव, बारामती, सातारा, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, अलिबाग या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

या जिल्ह्यात सुरु होणार नवी महाविद्यालये (New Medical Colleges In Maharashtra)
रत्नागिरी जिल्हयातील शासकीय वैदयकीय महाविदयालयास केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून यावर्षी हे महाविद्यालय सुरु होत आहे. परभणी व नाशिक जिल्हयात शासकीय वैदयकीय महाविदयालय सुरु करण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ती देखील लवकरच सुरू होतील, अशी अधिकृत माहिती मिळाली आहे. ज्या जिल्ह्यात शासकीय वैदयकीय महाविद्यालये नाहीत अशा ठाणे, पालघर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, वर्धा या 9 जिल्हयात प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैदयकीय महाविदयालये सुरु करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निर्मितीसाठी आशियाई विकास बँक (ADB) तसेच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय (New Medical Colleges In Maharashtra) संस्थाकडून वित्त विभागाच्या सहमतीने अल्प व्याजदरात अर्थ सहाय्य उपलब्ध करुन घेण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
हिंगोली, अहमदनगर, मुंबई उपनगर या तीन जिल्हयांमध्ये जागा उपलब्ध करण्यामध्ये अडचणी येत आहेत मात्र तेथे जागा उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. सदर ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबई उपनगर या जिल्ह्यात मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविदयालय आधीपासूनच अस्तित्वात आहे. नवीन शासकीय वैदयकीय महाविद्यालयांमुळे (New Medical Colleges In Maharashtra) पुढील 4 वर्षामध्ये MBBS अभ्यासक्रमाच्या सुमारे 1200 जागा निर्माण होऊन सर्वसामान्य कुटुंबातील होतकरु हुशार विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची संधी अतिशय कमी शुल्कामध्ये उपलब्ध झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Shri Saibaba Sansthan Recruitment 2023 : शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टमध्ये ‘या’ पदावर नोकरी; लगेच करा APPLY

Shri Saibaba Sansthan Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2023Shri Saibaba Sansthan Recruitment 2023) विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अंतर्गत वैधानिक लेखापरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
भरले जाणारे पद – वैधानिक लेखापरीक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, 42310
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Chartered Accountant
असा करा अर्ज – (Shri Saibaba Sansthan Recruitment 2023)
1. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sai.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

RBI Recruitment 2023 : भारताच्या रिझर्व्ह बँकेत 66 पदांवर भरती जाहीर!! ही संधी सोडू नका…

RBI Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत (RBI Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा वैज्ञानिक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टम प्रशासक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक, सल्लागार पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2023 आहे.

संस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – (RBI Recruitment 2023)
1. डेटा सायंटिस्ट – 03 पदे
2. डेटा अभियंता – 01 पद
3. आयटी सुरक्षा तज्ञ – 10 पदे
4. आयटी प्रकल्प प्रशासक – 09 पदे
5. आयटी सिस्टम प्रशासक – 09 पदे
6. नेटवर्क प्रशासक – 03 पदे
7. अर्थशास्त्रज्ञ – 01 पद
8. डेटा विश्लेषक – 05 पदे
9. विश्लेषक – 08 पदे
10. वरिष्ठ विश्लेषक – 03 पदे
11. आयटी सायबर सुरक्षा विश्लेषक – 08 पदे
12. सल्लागार – 04 पदे (RBI Recruitment 2023)
13. व्यवसाय विश्लेषक – 01 पद
14. कायदेशीर विश्लेषक – 01 पद
पद संख्या – 66 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 23 ते 40 वर्षे
अर्ज फी –
1. जनरल/ OBC/ EWS उमेदवार – Rs. 600/-
2. SC/ST/PwD उमेदवार – Rs. 100/-
काही महत्वाच्या तारखा –
1. Commencement of on-line registration of application – 21/06/2023
2. Closure of registration of application – 11/07/2023 06:00 PM
3. Closure for editing application details – 11/07/2023 06:00 PM
4. Last date for printing your application – 31/07/2023 (RBI Recruitment 2023)
5. Online Fee Payment – 21/06/2023 to 11/07/2023 06:00 PM

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (RBI Recruitment 2023)
1. डेटा सायंटिस्ट – Masters in Statistics/ Econometrics / Mathematics / Mathematical Statistics / Data Sciences / Finance / Economics. (Or)
BE/B.Tech in Computer Science Engineering from an Indian University recognized by Government bodies/ AICTE or a similar Foreign University / Institute.
2. डेटा अभियंता – BE / B Tech in Computer Science / IT / Electricals and Electronics or equivalent OR
MCA from an Indian University recognized by Government bodies/ AICTE or a similar Foreign University / Institute.
3. आयटी सुरक्षा तज्ञ – BE / B.Tech / M Tech in Computer Science/IT/Electricals and Electronics or equivalent OR MCA. (RBI Recruitment 2023)
4. आयटी प्रकल्प प्रशासक – BE / B.Tech / M Tech in Computer Science / IT / Electricals and Electronics or equivalent OR MCA

5. आयटी सिस्टम प्रशासक – BE / B.Tech / M Tech in Computer Science / IT / Electricals and Electronics or equivalent OR MCA
6. नेटवर्क प्रशासक – BE / B.Tech / M Tech in Computer Science / IT / Electricals and Electronics or equivalent OR MCA
7. अर्थशास्त्रज्ञ – Ph.D. in Economics with an application of Dynamic Stochastic General Equilibrium
8. डेटा विश्लेषक – M.Sc. in Mathematics/ Applied Mathematics OR
M.A./M.Sc or Ph.D in Applied Econometrics/ Statistics/ Economics OR Ph.D or Masters with proven specialised knowledge in area of Theoretical Agent-Based Models (TABMs) / Heterogenous Agent New Keynesian (HANK) / Representative Agent New Keynesian (RANK) / Dynamic Stochastic General Equilibrium (DSGE) models

9. विश्लेषक – Post Graduate Degree in Statistics / Econometrics / Mathematics/ Mathematical Statistics / Finance / Economics or MBA / PGDBA / PGPM / PGDM from an Indian University/Institute recognized by Government bodies AICTE or a similar Foreign University /Institute.
10. वरिष्ठ विश्लेषक – Post Graduate Degree in Statistics / Econometrics / Mathematics / Mathematical Statistics / Finance / Economics or MBA / PGDBA / PGPM / PGDM from an Indian University/Institute recognized by Government bodies AICTE or a similar Foreign University /Institute. (RBI Recruitment 2023)
11. आयटी सायबर सुरक्षा विश्लेषक – BE / B Tech / M Tech in Computer Science/ IT / Electricals and Electronics or equivalent OR
MCA with specialisation in Information Security / IT Risk Management/ Information Assurance / Cyber security and Digital Threat Management.
12. सल्लागार Qualified Chartered Accountants
13. व्यवसाय विश्लेषक – MBA (Finance) / PGDBA (Finance) / PGDM / PhD in Quantitative Economics or Finance / Chartered Financial Analyst (CFA)
14. कायदेशीर विश्लेषक – LLB / LLM

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक 11 जुलै 2023 पर्यंत खुली ठेवण्यात येईल. (RBI Recruitment 2023)
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण देणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (RBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

MahaTransco Recruitment 2023 : राज्य शासनाची मेगाभरती!! वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी नवीन जाहिरात; पात्रता 12 वी ते डिग्री

MahaTransco Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2023) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी) या पदांच्या तब्बल 3129 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी
भरली जाणारी पदे – (MahaTransco Recruitment 2023)
1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) 01 पद
2. मुख्य अभियंता (पारेषण) 01 पद
3. अधीक्षक अभियंता (पारेषण) 02 पदे
4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) 01 पद
5. कार्यकारी अभियंता (पारेषण) 26 पदे
6. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 137 पदे
7. उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 39 पदे (MahaTransco Recruitment 2023)
8. सहायक अभियंता (पारेषण) 390 पदे
9. सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 06 पदे
10. वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) 144 पदे
11. तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम) 198 पदे
12. तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम) 313 पदे
13. सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) 1870 पदे
14. टंकलेखक (मराठी) 01 पद
पद संख्या – 3129 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (पदानुसार) –
1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा, 12वी, पदवी, बॅचलर्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वय मर्यादा – (MahaTransco Recruitment 2023)
1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) – 59 वर्षे
2. मुख्य अभियंता (पारेषण) – 50 ते 55 वर्षे
3. अधीक्षक अभियंता (पारेषण) – 45 ते 50 वर्षे
4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – 48 वर्षे

अर्ज फी –
1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) – रु. 400/-
2. मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण)
3. खुला उमेदवार – रु. 800/- (MahaTransco Recruitment 2023)
4. इतर उमेदवार – रु. 400/-
5. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – रु. 800/-
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (MahaTransco Recruitment 2023)
2. शैक्षणिक प्रमाणपत्रे
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता – (MahaTransco Recruitment 2023)
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051.
{कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी}.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Digital Marketing : ‘Digital Marketing’ मिळवून देईल बक्कळ पैसा; पहा या क्षेत्रात कशी मिळते करिअरची संधी

Digital Marketing (2)

करिअरनामा ऑनलाईन । इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही (Digital Marketing) उत्पादनाची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आज आम्ही तुमच्यासोबत काही खास टिप्स शेअर करणार आहोत, ज्यानुसार तुम्ही या क्षेत्रात करिअर करु शकता.
हे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. जगातील निम्म्याहून अधिक गोष्टी आज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात करिअर करणे हा अतिशय फायदेशीर पर्याय आहे. ज्यांना डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे माहित नसेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.

सर्वाधिक स्कोप असणारे क्षेत्र (Digital Marketing)
सर्वप्रथम या क्षेत्रातील स्कोपबद्दल बोलायचे झाले तर आजच्या काळात या क्षेत्रात सर्वाधिक स्कोप आहे. आपण डिजिटल मार्केटिंगद्वारे आपलं उत्पादन सहज लोकांपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळेच मोठमोठ्या कंपन्या आज चांगल्या पगारावर डिजिटल मार्केटिंगचे ज्ञान असलेल्या लोकांना कामावर घेत आहेत.

असे होते मार्केटिंग
या क्षेत्रातील सोशल नेटवर्किंग साइट्सवरही मार्केटिंग तंत्राचा वापर केला जातो. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर दिसणाऱ्या जाहिराती हा त्याचाच (Digital Marketing) एक भाग आहे.
ईमेल मार्केटिंग देखील याचाच एक भाग आहे. ईमेल मार्केटिंग ईमेल पाठवून लोकांना टार्गेट केले जाते यानंतर लोकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर विशेष लक्ष दिले जाते.

ग्रोथ हॅकिंग
1. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, ज्याला आपण ग्रोथ हॅकिंग म्हणतो. यामध्ये कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी फायनान्सशी संबंधित संकल्पना, कॉस्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट (Digital Marketing) आणि इतर अनेक गोष्टींच्या टिप्स दिल्या जातात.
2. याव्यतिरिक्त एक गोष्ट आहे, इनबाउंड मार्केटिंग. यामध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून ग्राहकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशी वाढते Viewersची संख्या (Digital Marketing)
डिजिटल मार्केटिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ (SEO) या माध्यमातून वेबपेजवर गुगल आणि याहूसारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून पेज व्ह्यू वाढवला जातो.
ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते 12वी किंवा पदवीनंतर हा कोर्स करू शकतात. हा कोर्स करून तुम्ही कंटेंट मार्केटर, कॉपी रायटर, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमाइझर बनू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : आता थेट मुलाखतच द्या!! राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; 1,85,000 पगार

Job Alert (38)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती (Job Alert) शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 4 व 5 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे
भरले जाणारे पद – (Job Alert)
1. प्राध्यापक – 07 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 08 पदे
3. अधिव्याख्याता – 55 पदे
पद संख्या – 70 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख (पदानुसार) –
1. अधिव्याख्याता – 4 जुलै 2023
2. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक – 5 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक –
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस / डी.एन.बी.)
३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील (Job Alert) सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव.
४. NMC चे नियमानुसार ४ publications आवश्यक
५. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
६. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O / A/B / C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

2. सहयोगी प्राध्यापक –
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.)
३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील (Job Alert) सहयोगी प्राध्यापक अथवा समकक्ष पदाचा किमान ४ वर्षाचा अनुभव.
४. NMC चे नियमानुसार २ publications आवश्यक
५. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
६. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
७. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

3. अधिव्याख्याता – (Job Alert)
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.)
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (एम.डी / एम.एस./डी.एन.बी.)
३. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.
४. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
५. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC, किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
६. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

मिळणारे वेतन –
1. प्राध्यापक – Rs. 1,85,000/- दरमहा
2. सहयोगी प्राध्यापक – Rs. 1,70,000/- दरमहा
3. अधिव्याख्याता – Rs. 1,00,000/- दरमहा
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही.
4. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com