Home Blog Page 288

PMC Recruitment 2023 : IT इंजिनीअर्ससाठी मोठी अपडेट; पुणे महापालिकेत होणार नवीन भरती; पहा डिटेल्स

PMC Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका, कर आकारणी (PMC Recruitment 2023) व कर संकलनविभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT इंजिनियर्ससाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी समक्ष पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ डेटाबेस अभियंता
2. डेटाबेस प्रशासक
3. सॉफ्टवेअर अभियंता
4. सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा)
5. सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा)
6. वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (PMC Recruitment 2023)
7. सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2)
8. पासपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता
9. कर संकलन आणि सामंजस्य
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – समक्ष
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (PMC Recruitment 2023)
1. किमान वय 18 वर्षे
2. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे
3. मागास जातीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षासाठी शिथील
मिळणारे वेतन –
1. वरिष्ठ डेटाबेस अभियंता Rs. 60,000/- per month
2. डेटाबेस प्रशासक Rs. 35,700/- per month (PMC Recruitment 2023)
3. सॉफ्टवेअर अभियंता Rs. 42,300/- per month
4. सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) Rs. 42,300/- per month
5. सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा) Rs. 42,300/- per month
6. वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता Rs. 30,400/- per month
7. सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2) Rs. 29,900/- per month
8. सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता Rs. 26,000/- per month
9. कर संकलन आणि सामंजस्य Rs. 26,000/- per month

आवश्यक कागदपत्रे –
1. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला
2. शाळा सोडल्याचा दाखला
3. इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे (PMC Recruitment 2023)
4. जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र
5. अनुभव विषयक प्रमाणपत्रे
6. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायाप्रती
7. अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो चिकटवणे

असा करा अर्ज – (PMC Recruitment 2023)
1. या पदासाठी उमेदवारांनी समक्ष पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करण्यात येईल. (PMC Recruitment 2023)
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
7. वरील पदांसाठी मा. महापालिका आयुक्त यांचे नावे असणारा, पुणे मनपाच्या www.pmc.gov.in या वेबसाईट वर असणारा छापील अर्ज Download करण्यात यावा. हा अर्ज सुवाच्च अक्षरात पूर्णपणे भरून मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालयामध्ये दि. 10 जुलै 2023 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन सुट्टया वगळून) समक्ष सादर करायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; थेट द्या मुलाखत; 75,000 पगार

Job Notification (61)

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिका येथे (Job Notification) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे.

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी
2. मायक्रोबायोलॉजिस्ट (Job Notification)
3. एपिडेमिओलॉजिस्ट
पद संख्या – 08 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2023
मुलाखतीची वेळ – (Job Notification)
सकाळी 10 ते 2
दुपारी 3 ते 5

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. वैद्यकीय अधिकारी – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. मायक्रोबायोलॉजिस्ट – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Microbiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3. एपिडेमिओलॉजिस्ट – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मेडिकल ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
मायक्रोबायोलॉजिस्ट – 75,000/- रुपये दरमहा
एपिडेमिओलॉजिस्ट – 35,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता – (Job Notification)
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 A, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

NSTI Recruitment 2023 : 10 वी पाससाठी मुंबईत नोकरी!! केंद्र सरकार ‘या’ संस्थेत लवकरच करणार नवीन भरती

NSTI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई अंतर्गत (NSTI Recruitment 2023) कार्यशाळा परिचर पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई
भरले जाणारे पद – कार्यशाळा परिचर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, व्ही.एन. पुरव मार्ग, समोर. प्रियदर्शिनी (RCF), चुनाभट्टी, सायन, मुंबई-400022.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 30 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NSTI Recruitment 2023)
1. Class 10th pass or equivalent and
2. National Trade Certificate followed by One year experience in an industry OR
3. National Apprenticeship Certificate
मिळणारे वेतन – Rs. 19,900 ते 63,200/- दरमहा
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (NSTI Recruitment 2023)
2. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पात्रता निकष –
NSTI Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – nstimumbai.dgt.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Northern Railway Recruitment 2023 : रेल्वेत नोकरी करायची आहे? आता थेट द्या मुलाखत; उत्तर रेल्वे अंतर्गत होणार नवीन भरती

Northern Railway Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भर्ती सेल उत्तर रेल्वे अंतर्गत (Northern Railway Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जुलै 2023 आहे.

संस्था – उत्तर रेल्वे (Northern Railway)
भरले जाणारे पद – ज्येष्ठ रहिवासी
पद संख्या – 34 पदे
वय मर्यादा – 42 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 & 13 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता – सभागृह, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल, नवी दिल्ली

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Northern Railway Recruitment 2023)
ज्येष्ठ रहिवासी –
1. Post Graduate Degree recognised by MCI/NBE in the concerned Specialty.
2. Post Graduate Diploma recognised by MCI/ NBE in the concerned Specialty.
3. SR-ONCOLOGY:- Candidates should be MD/DNB ( General Medicine) or MS/DNB (General Surgery) with one year experience in Oncology/Onco-surgery
4. The candidate should have completed the tenure of PG Degree/ Diploma before the date of the interview.
5. For SR selection in all specialties, If candidates with PG qualification are not available in a particular specialty, candidates without having PG qualification but having at least three years experience after MBBS, out of which one (Northern Railway Recruitment 2023) year of Junior Residency from a Government Hospital(300 beds or more) or MCI recognized/NBE accredited private hospital(300 beds or more) in the concerned specialty, can be considered for a period of one year only.Salary Details For

मिळणारे वेतन – Rs.67,700/- ते 2,08,700/-
Age Criteria – (Northern Railway Recruitment 2023)
Northern Railway Bharti 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.
2. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.
3. मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात स्व-साक्षांकित प्रतींसह सादर करावी लागतील. .
4. अर्ज A4 आकाराच्या कागदावर, विहित नमुन्यात भरले जावेत आणि सर्व आवश्यक संलग्नकांसह पूर्ण करावेत.
5. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला हजर रहायचं आहे. (Northern Railway Recruitment 2023)
6. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा TA/DA/दिला जाणार नाही.
मुलाखतीचे वेळापत्रक –
 Northern Railway Vacancy details 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Northern Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्जाचा नमुना – CLICK
अधिकृत वेबसाईट – nr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

IBPS Recruitment 2023 : IBPSची लिपिक पदावर बंपर भरती; 4045 जागा रिक्त; ग्रॅज्युएट्सना मोठी संधी

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Recruitment 2023), मुंबई अंतर्गत लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 4045 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS)
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 4045 (महाराष्ट्र राज्यात 527 पदे)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे

अर्ज फी – (IBPS Recruitment 2023)
SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
A Degree (Graduation) in any discipline from a University recognized by the Govt. Of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government.
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (IBPS Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
निवड प्रक्रिया –
1. Preliminary Exam
2. Mains Exam (IBPS Recruitment 2023)
3. Document Verification

काही महत्वाच्या तारखा –
IBPS Bharti 2023

भरतीचा तपशील – (IBPS Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Facilities For NCC Cadets : NCC कॅडेट्सना मिळतात ‘या’ सवलती; सैन्य भरतीमध्येही मिळते विशेष सवलत

Facilities For NCC Cadets

करिअरनामा ऑनलाईन । NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्स ही एक संघटना (Facilities For NCC Cadets) आहे जी भारताच्या स्वातंत्र्यानंतर 15 जुलै 1948 रोजी स्थापन झाली. विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देणे हा या संघटनेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे. शाळा स्तरापासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत विद्यार्थी स्वइच्छेने NCC मध्ये सामील होऊ शकतात. NCमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रमाणपत्र दिले जाते जे भविष्यात खूप उपयुक्त ठरते.

NCC हे राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स म्हणून ओळखले जाते. ही आपल्या देशाची अशी संघटना आहे जी शाळेपासून ते विद्यापीठांपर्यंत विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे काम करते. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेता यावे यासाठी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाते. या संघटनेत देशाच्या तीनही सैन्यदलांचा समावेश आहे – नौदल, लष्कर आणि हवाई दल. विद्यार्थी या संस्थेत स्वेच्छेने सहभागी होतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना एनसीसीकडून प्रमाणपत्र दिले जाते, जे सैन्य भरतीसह इतर नोकऱ्यांमध्ये सूट देते.

NCC प्रमाणपत्र मिळण्याचे फायदे (Facilities For NCC Cadets)
NCC मध्ये सहभागी होऊन तुम्हाला अनेक फायदे मिळतात. एनसीसीमध्ये सामील झाल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्रासह, एनसीसी असलेल्या उमेदवारांना सैन्य, पोलिस आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये सूट दिली जाते. एनसीसी प्रमाणपत्र (Facilities For NCC Cadets) असलेल्या उमेदवारांना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या वेळी सूट दिली जाते. याशिवाय पुढील शिक्षणासाठी एनसीसीमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना शिष्यवृत्तीही दिली जाते.

एनसीसी आणि आर्मी एकच आहे का?
एनसीसी आणि आर्मी दोन्ही भिन्न आहेत. शाळा/कॉलेजमध्ये शिकत असताना कोणताही विद्यार्थी त्याच्या/तिच्या इच्छेनुसार NCC घेऊ शकतो, तर सैन्यात भरती होण्यासाठी (Facilities For NCC Cadets) उमेदवारांची निवड भारतीय सैन्यातून भरती करून केली जाते. परंतु NCC मध्ये B आणि C प्रमाणपत्र धारक असलेल्या उमेदवारांना तिन्ही सेवांमध्ये भरतीच्या वेळी विशेष सवलत दिली जाते. विशेषत: एनसीसी प्रवेश योजनेअंतर्गत अनेक विभागांमध्ये भरती केली जाते.

एनसीसी कॅडेटचा पगार किती आहे (Facilities For NCC Cadets)
एनसीसी कॅडेटना प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना कोणतेही वेतन दिले जात नाही. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना गणवेश, खाण्या-पिण्याचे साहित्य NCCकडून पुरवले जाते. परंतु जेव्हा तुम्हाला एनसीसी स्पेशल एंट्री अंतर्गत सैन्यात भरती केले जाते, त्यावेळी तुम्हाला भारत सरकारकडून ठराविक महिन्याचा पगार दिला जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Assam Rifles Recruitment 2023 : पात्रता फक्त 10 वी पास; आसाम रायफल्समध्ये नवीन भरती; खेळाडूंना विशेष संधी

Assam Rifles Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । आसाम राइफल्समध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Assam Rifles Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रायफलमन/ रायफल-महिला (जनरल ड्युटी) पदाच्या 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.

संस्था – आसाम राइफल्स
भरले जाणारे पद –
1. रायफलमन
2. रायफल-महिला (जनरल ड्युटी)
पद संख्या – 81 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –  10th Pass + Sportsperson
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/- (Assam Rifles Recruitment 2023)
काही महत्वाच्या तारखा – (Assam Rifles Recruitment 2023)
1. Starting Date of Online Application – 1st of July 2023
2. Last Date of Online Application – 30th of July 2023

मिळणारे वेतन – As per 7th CPC
अर्ज फी –
Gen/ OBC – Rs. 100/-
ST/ ST/ Female – Rs. Nil
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
3. अर्ज दिलेल्या मुदतीच्या आगोदर सादर करावे.
निवड प्रक्रिया –
1. Candidate Verification (Assam Rifles Recruitment 2023)
2. Initial Documentation
3. Physical Standard Test
4. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीबाबत संपूर्ण माहिती!! काय आहे अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न? पुस्तके कोणती वाचाल?

Talathi Bharti 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रात सर्वात मोठी तलाठी भरती (Talathi Bharti 2023) जाहीर झाली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तलाठी परीक्षेची तयारी आतापासूनच सुरु करणं परीक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागाने अंतिम महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना 2023 त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केला आहे. महसूल आणि वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून उमेदवार महाराष्ट्र तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करु शकतात. आज आम्ही तुम्हाला या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील देत आहोत; जे तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरतील.

तलाठी भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा समाविष्ट असते जी वस्तुनिष्ठ प्रकारची असते. या परिक्षेत पास होण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 नुसार तयारी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 अपेक्षित अभ्यासक्रम (Talathi Bharti 2023)
परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023 ची माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र तलाठी परीक्षा 2023 लेखी परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2023
विषय अभ्यासक्रम
मराठी
  • शब्द प्रकार – नाम , सर्वनाम , क्रियाविशेषण , क्रियापद , विशेषण , पृथक्करण , संधि आणि संधिचे प्रकार
  • वाक्यांशांचा अर्थ आणि वापर
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • एक शब्द प्रतिस्थापन
इंग्रजी
  • काळ आणि काळाचे प्रकार
  • प्रश्न टॅग
  • क्रियापदाचे योग्य स्वरूप वापरा
  • त्रुटी ओळखा
  • शब्दसंग्रह
  • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
  • सुविचार
  • शाब्दिक आकलन पॅसेज इ
  • शब्दलेखन
  • वाक्य रचना (Talathi Bharti 2023)
  • एक शब्द प्रतिस्थापन
  • वाक्ये
सामान्य ज्ञान
  • इतिहास
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • भारताचे संविधान
  • सामान्य विज्ञान
  • चालू घडामोडी
  • जिल्ह्याचा भूगोल
  • बँकिंग जागरूकता
  • संगणक जागरूकता
  • आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ
  • महाराष्ट्राचा इतिहास
गणित
  • चौरस आणि चौरस मुळे
  • घन आणि घन मुळे
  • दशांश प्रणाली
  • संख्यात्मक मालिका
  • टक्केवारी
  • सरासरी (Talathi Bharti 2023)
  • नफा आणि तोटा
  • वेळ आणि काम
  • साधे व्याज
  • वेळ आणि गती
  • घन, घनदाट, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ.
  • मिश्रण
  • वयानुसार समस्या
  • चक्रवाढ व्याज
  • संख्या प्रणाली
  • बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार
  • LCM आणि HCF
  • सरलीकरण

महाराष्ट्र तलाठी परीक्षा पॅटर्न 2023
महाराष्ट्र तलाठी परीक्षा 2023 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या चार विभागांमध्ये विभागली जाईल. पेपरची काठीण्य पातळी ही पदवी स्तरावर असेल, मराठी भाषेचा भाग वगळता बारावी-इयत्ता स्तर असेल. परीक्षेसाठी महाराष्ट्र तलाठी परीक्षा नमुना 2023 खाली सविस्तर दिला आहे.
1. महाराष्ट्र तलाठी परीक्षा 2023 मध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील.
2. एकूण 200 गुणांसाठी परीक्षा घेतली जाईल. (Talathi Bharti 2023)
3. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात.
4. संस्थेच्या निकषानुसार महाराष्ट्र तलाठी मुल्यांकनामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा वापर केला जाईल.
5. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा आहे.

महाराष्ट्र तलाठी परीक्षा पॅटर्न 2023
विषय प्रश्नांची संख्या गुण वाटप
मराठी २५ 50
इंग्रजी २५ 50
सामान्य ज्ञान २५ 50
 

गणित

२५ 50
एकूण 100 200 .

अभ्यास करताना या गोष्टी ठरतील महत्वाच्या (Talathi Bharti 2023)
येथे काही उपयुक्त टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या तयारीत मदत करू शकतात.
1. उमेदवार मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मार्गदर्शक म्हणून वापरू शकतात.
2. मुख्य विषयांवर स्व-अभ्यासासाठी अभ्यासाच्या नोट्स लिहून ठेवणे.
3. उमेदवार साप्ताहिक मॉक टेस्ट देखील देऊ शकतात. ही गोष्ट तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन तसेच वेग आणि अचूकता सुधारण्यात मदत करेल.

आवश्यक पुस्तके
तलाठी भरती परिक्षेत पास होण्यासाठी उमेदवारांनी उत्तम पुस्तके वाचली पाहिजेत. उमेदवारांनी खात्री बाळगली पाहिजे की त्यांनी निवडलेली पुस्तके संपूर्ण अभ्यासक्रमात (Talathi Bharti 2023) समाविष्ट आहेत. खालील काही महाराष्ट्र तलाठी भरतीसाठी सर्वोत्कृष्ट पुस्तके आहेत ज्यांचा उमेदवार वापर करु शकतात.

महाराष्ट्र तलाठी पुस्तके 2023
विषय पुस्तके लेखक/प्रकाशक
मराठी परीपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे
इंग्रजी सर्व सरकारी आणि स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण सामान्य इंग्रजी पुस्तक (वस्तुनिष्ठ प्रश्न केंद्रित) 2021 अग्रवाल ग्रुप ऑफ पब्लिकेशन्स
स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक इंग्रजी रश्मी सिंग यांनी डॉ
वस्तुनिष्ठ सामान्य इंग्रजी एसपी बक्षी
सामान्य ज्ञान भारतीय सैन्य भरती परीक्षांचे सामान्य ज्ञान GK उद्दिष्ट रामसिंग यादव, यजवेंद्र यादव, एसके बुक्स
स्पर्धा परीक्षांसाठी जलद सामान्य ज्ञान 2021 दिशा पब्लिकेशन्स
सामान्य ज्ञान ल्युसेंट प्रकाशन
गणित फास्ट ट्रॅक वस्तुनिष्ठ अंकगणित राजेश वर्मा
स्पर्धा परीक्षांसाठी परिमाणात्मक योग्यता आर एस अग्रवाल
गणिताचे हँडबुक अरिहंत पब्लिकेशन्स

ज्या उमेदवारांना सरकारी परीक्षेला (Talathi Bharti 2023 बसायचे आहे परंतु ते महागड्या शिकवणीसाठी पैसे देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी ही पुस्तके निश्चितच उपयोगी ठरतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

Banking Job : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ बँकेत नवीन भरती; त्वरा करा

Banking Job (4)

करिअरनामा ऑनलाईन । मुस्लिम सहकारी बँक, पुणे येथे रिक्त (Banking Job) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – मुस्लिम सहकारी बँक, पुणे
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
E Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, लोणावळा, बारामती, जुन्नर, भिवंडी, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, श्रीरामपूर
वय मर्यादा – 35 ते 60 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे प्रशासकीय कार्यालय, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग ४ था मजला, ६४७, भवानी पेठ, पुणे (Banking Job)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)
1. कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी ( वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्यास प्राधान्य) CAIIB / DBF / Diploma in Co-operative Business Management / equivalent Qualification आवश्यक किंवा
2. Chartered / Cost Accountant
3. संगणक साक्षर आणि निपुण
आवश्यक अनुभव – उमेदवारास मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा किमान 3 वर्षे तसेच / अथवा बँकिंग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक, रिर्झव्ह बँकेच्या दिनांक 31 डिसेंबर 2019 च्या फिट अॅण्ड प्रॉपर क्रायटेरियानुसार शैक्षणिक (Banking Job) पात्रता, RBI परिपत्रकाद्वारे परिभाषित केलेले निकष आणि कर्तव्ये, कोर बैंकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व ज्ञान असणे आवश्यक. (सहकार कायदा, सरफेसी कायदा ज्ञान आवश्यक)

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. (Banking Job)
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – muslimcooperativebank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com 

FSSAI Recruitment 2023 : मिळवा सरकारी नोकरी!! FSSAI अंतर्गत ‘या’ पदांवर होणार नवीन भरती

FSSAI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक (FSSAI Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अन्न विश्लेषक आणि कनिष्ठ विश्लेषक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 03 जुलै 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे.

संस्था – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India)
भरले जाणारे पद –
1. अन्न विश्लेषक (Food Analyst)
2. कनिष्ठ विश्लेषक (Junior Food Analyst)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 03 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2023

अर्ज फी – (FSSAI Recruitment 2023)
अन्न विश्लेषक – Rs.2000/-
कनिष्ठ विश्लेषक – Rs.1500/-

काही महत्वाच्या तारखा –
FSSAI Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अन्न विश्लेषक – The candidate should hold a Bachelor’s or Master’s or Doctorate degree in Chemistry or Biochemistry or microbiology or Dairy
Chemistry or Agriculture Science or Animal Science or Fisheries Science or Biotechnology or Food safety or Food Technology, Food and (FSSAI Recruitment 2023) Nutrition or Dairy Technology or Oil Technology or Veterinary Sciences from a university established in India by law or is an associate of the Institution of Chemists (India) by examination in the section of Food Analysts conducted by the Institution of Chemists (India)
2. कनिष्ठ विश्लेषक – The candidate should hold a Bachelor’s or Master’s or Doctorate degree in Chemistry or Biochemistry or microbiology or Dairy Chemistry or Agriculture Science or Animal Science or Fisheries Science or Biotechnology or Food safety or Food Technology, Food and Nutrition or Dairy (FSSAI Recruitment 2023) Technology or Oil Technology or Veterinary Sciences from a university established in India by law or is an associate of the Institution of Chemists (India) by examination in the section of Food Analysts conducted by the Institution of Chemists (India) .

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरुन करायचा आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज प्रक्रिया 03 जुलै 2023 पासून सुरु होतील.
निवड प्रक्रिया – (FSSAI Recruitment 2023)
1. Computer Based Test
2. Document Verification
3. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (3 जुलै 2023 पासून सुरु)
अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com