FSSAI Recruitment 2023 : मिळवा सरकारी नोकरी!! FSSAI अंतर्गत ‘या’ पदांवर होणार नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक (FSSAI Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अन्न विश्लेषक आणि कनिष्ठ विश्लेषक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 03 जुलै 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2023 आहे.

संस्था – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India)
भरले जाणारे पद –
1. अन्न विश्लेषक (Food Analyst)
2. कनिष्ठ विश्लेषक (Junior Food Analyst)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 03 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2023

अर्ज फी – (FSSAI Recruitment 2023)
अन्न विश्लेषक – Rs.2000/-
कनिष्ठ विश्लेषक – Rs.1500/-

काही महत्वाच्या तारखा –
FSSAI Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अन्न विश्लेषक – The candidate should hold a Bachelor’s or Master’s or Doctorate degree in Chemistry or Biochemistry or microbiology or Dairy
Chemistry or Agriculture Science or Animal Science or Fisheries Science or Biotechnology or Food safety or Food Technology, Food and (FSSAI Recruitment 2023) Nutrition or Dairy Technology or Oil Technology or Veterinary Sciences from a university established in India by law or is an associate of the Institution of Chemists (India) by examination in the section of Food Analysts conducted by the Institution of Chemists (India)
2. कनिष्ठ विश्लेषक – The candidate should hold a Bachelor’s or Master’s or Doctorate degree in Chemistry or Biochemistry or microbiology or Dairy Chemistry or Agriculture Science or Animal Science or Fisheries Science or Biotechnology or Food safety or Food Technology, Food and Nutrition or Dairy (FSSAI Recruitment 2023) Technology or Oil Technology or Veterinary Sciences from a university established in India by law or is an associate of the Institution of Chemists (India) by examination in the section of Food Analysts conducted by the Institution of Chemists (India) .

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरुन करायचा आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज प्रक्रिया 03 जुलै 2023 पासून सुरु होतील.
निवड प्रक्रिया – (FSSAI Recruitment 2023)
1. Computer Based Test
2. Document Verification
3. Medical Examination

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (3 जुलै 2023 पासून सुरु)
अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com