Banking Job : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ बँकेत नवीन भरती; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । मुस्लिम सहकारी बँक, पुणे येथे रिक्त (Banking Job) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – मुस्लिम सहकारी बँक, पुणे
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
E Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, लोणावळा, बारामती, जुन्नर, भिवंडी, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, श्रीरामपूर
वय मर्यादा – 35 ते 60 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे प्रशासकीय कार्यालय, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग ४ था मजला, ६४७, भवानी पेठ, पुणे (Banking Job)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)
1. कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी ( वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्यास प्राधान्य) CAIIB / DBF / Diploma in Co-operative Business Management / equivalent Qualification आवश्यक किंवा
2. Chartered / Cost Accountant
3. संगणक साक्षर आणि निपुण
आवश्यक अनुभव – उमेदवारास मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा किमान 3 वर्षे तसेच / अथवा बँकिंग सेक्टरमधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक, रिर्झव्ह बँकेच्या दिनांक 31 डिसेंबर 2019 च्या फिट अॅण्ड प्रॉपर क्रायटेरियानुसार शैक्षणिक (Banking Job) पात्रता, RBI परिपत्रकाद्वारे परिभाषित केलेले निकष आणि कर्तव्ये, कोर बैंकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व ज्ञान असणे आवश्यक. (सहकार कायदा, सरफेसी कायदा ज्ञान आवश्यक)

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. (Banking Job)
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – muslimcooperativebank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com