Shri Saibaba Sansthan Recruitment 2023 : शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टमध्ये ‘या’ पदावर नोकरी; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Shri Saibaba Sansthan Recruitment 2023Shri Saibaba Sansthan Recruitment 2023) विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अंतर्गत वैधानिक लेखापरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
भरले जाणारे पद – वैधानिक लेखापरीक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, 42310
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Chartered Accountant
असा करा अर्ज – (Shri Saibaba Sansthan Recruitment 2023)
1. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sai.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com